एसटी कर्मचारी

एसटीची सेवा बंद होणार? कर्मचारी पुन्हा आक्रमक, आता काय आहे मागणी?

St Employees Strike : गेल्या दोन दिवसांपासून एसटीचे कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाब कोणताच विचार होत नसल्याने एसटी कर्मचारी कमालीचे संतप्त झाले आहेत. परिणामी एसटी सेवा बंद होतयं की काय? असा सवाल उपस्थित राहिला आहे.  

Feb 15, 2024, 10:19 AM IST

एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगित; महागाई भत्त्यासह सरकारने मान्य केल्या 'या' मागण्या!

ST Employees strike in maharashtra : आमच्या मागण्या मान्य झाल्यानं आपलं उपोषण आंदोलन स्थगित करत आहोत, असं एसटी कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलंय.

Sep 12, 2023, 07:17 AM IST

ST Employees : एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची वाढ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

ST Employees dearness allowance : एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी मान्यता दिली आहे.

Sep 8, 2023, 11:06 PM IST

उत्पन्न वाढीसाठी 'एसटी'ची शक्कल, केवळ १५ रुपयांत मिळणार ही सुविधा

तोटा भरून काढण्यासाठी आणि उत्पन्नवाढीसाठी एसटीचा नवा पर्याय

Dec 21, 2020, 10:47 AM IST

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी सरकारचे महत्वाचे पाऊल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय 

Dec 3, 2020, 01:10 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येनंतर सरकारला जाग, विरोधकांची टीका

 मागील 3 महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना पगार थकला आहे. 

Nov 9, 2020, 04:17 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांना एका महिन्याचे वेतन आजच मिळेल- अनिल परब

एसटी कर्मचाऱ्यांचे जीवन पुर्वपद करण्याचा मी प्रयत्न करतोय. त्यामुळे टोकाचे पाऊल उचलू नको असे आवाहन परब यांनी केले. 

Nov 9, 2020, 03:36 PM IST

एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

सर्व कर्मचाऱ्यांना दररोज..... 

Nov 2, 2020, 08:31 PM IST

दिलासादायक बातमी, एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होणार

एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. 

Oct 2, 2020, 11:26 AM IST
Chandrapur ST Workers In Problem PT1M47S

चंद्रपूर | पगारविना एसटी कर्मचाऱ्यांना किती राबवणार?

चंद्रपूर | पगारविना एसटी कर्मचाऱ्यांना किती राबवणार?

Sep 19, 2020, 08:50 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचा पगार नाही

राज्यातील ९८ हजार एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झाला नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

Sep 9, 2020, 03:00 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार मिळणे कठिण, एसटी महामंडळाला हवेत ३०० कोटी

लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाचं दर दिवशी २१ कोटींचं नुकसान होत आहे. 

May 12, 2020, 12:29 PM IST

कोरोनाचे संकट : एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देणार - परिवहनमंत्री

एसटीचे कर्मचारी देखील आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र सेवा करीत आहेत. त्यांच्या कार्याला  प्रोत्साहन म्हणून त्यांना  प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.

 

Apr 7, 2020, 07:34 AM IST