एसएनडीटी

'तोकडी पॅन्ट, स्लीव्हलेस कपडे घातले तर बलात्कार होईल'

वसतीगृहातल्या वॉर्डनवर नुकतीच निलंबनाची कारवाई झालीय

Oct 20, 2018, 10:57 AM IST

एसएनडीच्या ९ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात...

   मुंबईतील नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ म्हणजेच एसएनडीटी विद्यापीठाच्या सहा राज्यातील सर्व अभ्यासक्रम बंद करण्याचे आदेश युजीसीने दिले आहेत.  राज्यातील  विद्यापीठातील उच्च शिक्षणाची फ्रेंचायाजी परराज्यात देता येत नाही हा नियम लावण्यात आला आहे. 

Dec 8, 2017, 08:25 PM IST

आशियातल्या पहिल्या महिला विद्यापीठात ड्रेस कोडची सक्ती

आशियातलं पहिलं महिला विद्यापीठ असलेल्या एसएनडीटी महिला विद्यापीठात ड्रेस कोडची सक्ती करण्यात आलीय. 

Jan 18, 2017, 08:09 PM IST