एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी

चॅम्पियन्स ट्रॉफी : भारतानं चीनला अक्षरश: चिरडलं!

एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या हॉकी टीमनं चीनला अक्षरश: चिरडून टाकलंय. भारतानं चीनवर तब्बल 9-0 अशा फरकानं विजय मिळवला. 

Oct 26, 2016, 12:17 AM IST