एशियन अॅथलेटिक्स असोसिएशन

तब्बल १३ वर्षांनी कलमाडींनी चाखली पराभवाची चव!

कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी जेलची वारी केलेल्या सुरेश कलमाडी यांच्या क्रीडाविश्वातील अस्तित्वाला धक्का बसलाय.

Jul 1, 2013, 01:58 PM IST