एफएटीएफ

दहशतवाद्यांवर ऑक्टोबरपर्यंत कारवाई करा; एफएटीफीचा पाकिस्तानला इशारा

आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची लाज थोडक्यात वाचली आहे.

Jun 22, 2019, 09:06 PM IST

पाकिस्तानला टाकले ग्रे यादीत, एफएटीएफने दिली तंबी

अतिरेकी गटांना होणारं अर्थसहाय्य रोखण्यामध्ये पाकिस्तानला सातत्याने अपयश येत असल्याचे निरीक्षण फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स या संस्थेने केले आहे. तसेच पाकिस्तानला स्पष्ट बजावले आहे. 

Feb 22, 2019, 10:40 PM IST

भारताच्या कुटनीतीला यश, चीन पडला तोंडावर, पाकिस्तानची कोंडी

दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला जगासमोर पुन्हा एकदा तोंडघशी पडावे लागले आहे. भारताची कुटनीती यशस्वी ठरली असून, पाकची पुरती कोंडी झाली आहे. तर, पाकला पाठींबा देणारा चीनही एकटा पडला आहे.

Nov 5, 2017, 11:19 PM IST