एनसीआर

३० नोव्हेंबरपर्यंत 'या' राज्यात फटाके फोडल्यास दीड ते ६ वर्षांची शिक्षा

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी फटाक्यांवर बंदी घातली आहे.

 

Nov 9, 2020, 07:43 PM IST

दिल्लीत भूकंपाचे हादरे; ३.५ रिश्टर स्केल तीव्रता

सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटांदरम्यान जाणवले हादरे.

Apr 12, 2020, 07:02 PM IST

दिल्लीत जोरदार पाऊस; नोएडात पसरली बर्फाची चादर

दिल्लीतील जनजीवन विस्कळीत

Feb 8, 2019, 07:37 AM IST

जातीचं बिरुद नंबर प्लेटवर मिरवणाऱ्यांना चाप!

ट्रॅफिक नियमांचं सर्रास उल्लंघन करून गाड्यांच्या नंबर प्लेटवर जात लिहिणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येतोय.

Nov 17, 2018, 06:29 PM IST

दिल्ली -एनसीआरमध्ये भूंकपाचे झटके

दिल्लीत भूंकपाचे झटके

Sep 9, 2018, 05:33 PM IST

धक्कादायक! ५६% कॅब ड्रायव्हर्स दारुच्या नशेत चालवतात गाड्या

तुम्ही प्रवास करण्यासाठी कॅबचा वापर करता? तर मग ही बातमी तुमच्यासाठी फारच महत्वाची आहे.

Jan 8, 2018, 09:46 PM IST

दिल्ली-उत्तराखंडमध्ये भूकंपाचे धक्के

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 6, 2017, 09:23 PM IST

फटाक्यांवरील बंदीच्या निर्णयानंतर ट्विटरवर सेलिब्रिटिंच्या प्रतिक्रियांचा पाऊस...

सोमवारी सुप्रीम कोर्टानं दिवाळीच्या मुहूर्तावर दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात फटाक्यांवर बंदीचे आदेश दिल्यानंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस पडलाय. 

Oct 11, 2017, 04:38 PM IST

उत्तर भारतामध्ये भूकंपाचे झटके

उत्तर भारतामध्ये भुकंपाचे झटके जाणवले आहेत.

Feb 6, 2017, 10:56 PM IST

दहशतवादी हल्ल्याचा डाव फसला, चार दहशतवाद्यांना अटक

उत्तराखंड दिल्ली पोलिसांच्या एका स्पेशल सेलनं रुडकी इथून अखलाख समवेत आयएसआयएसच्या चार दहशतवाद्यांना अटक केलीय. 

Jan 20, 2016, 11:32 AM IST

भारताच्या राजधानीला पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के

दिल्ली एनसीआरमध्ये आज दुपारी दोन वाजल्याच्या सुमारास पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. 

Jan 2, 2016, 04:32 PM IST

उत्तर भारत भूकंपाने हादरला

दिल्ली आणि सभोवतालचा परिसर आज दुपारी भूकंपाच्या झटक्यांनी हादरला. भूकंपाचे झटके दिल्ली शिवाय मेरठ, गाझियाबाद, नोएडा, गुडगाव आणि फरिदाबाद येथेही जाणविले.

Mar 5, 2012, 01:56 PM IST