एनटीपीसी प्रकल्प दुर्घटना

सोलापूर एनटीपीसी प्रकल्प दुर्घटनेत 3 कामगार ठार, 8 गंभीर

आहेरवाडीतल्या एनटीपीसीच्या प्रकल्पात घडलेल्या दुर्घटनेत तीन कामगार ठार तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. 

Oct 7, 2016, 06:43 PM IST