एड्स

एड्सशी झुंज देणाऱ्या अभिनेत्यावर बेघर होण्याची वेळ

आपल्या या हलाखीच्या परिस्थितीविषयी म्हणतो...

Apr 22, 2019, 07:07 PM IST

एड्स कसा आणि किती दिवसात होतो ?

काय आहेत एचआयव्ही एड्सचे संकेत...

Oct 28, 2018, 09:47 AM IST

फिश फूट स्पा करत असाल तर वाढू शकतो 'या' गंभीर आजारांंचा धोका

आजकाल जीवनशैली तणावग्रस्त झाल्याने त्यातून बाहेर पडण्यासाठी अनेक पर्याय आजामावले जातात. ब्युटीपार्लरमध्येही अनेक महागड्या मसाज पॅकेजची आमिष दाखवली जातात. परंतू पुरेशी काळजी आणि स्वच्छतेची काळजी न घेतल्यास हेच उपचाअर बूमरॅंगसाराखे पलटूदेखील शकतात.  

Mar 27, 2018, 09:19 PM IST

कंडोम अ‍ॅड बॅनच्या निर्णयावर राखी सावंत म्हणाली ...

काही दिवसांपूर्वी सरकारने रात्री दहाच्या पूर्वी कंडोमच्या जाहिराती टीव्हीवर न दाखवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Dec 17, 2017, 05:35 PM IST

एड्सबाबत जनजागृतीचे जयलक्ष्मीचे काम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 9, 2017, 09:10 PM IST

तिनं बॉयफ्रेंडला कारनं उडवलं

44 वर्षांच्या एका महिलेनं आपल्या बॉयफ्रेंडला कारनं उडवल्याची धक्कादायक घटना फिनिक्समध्ये घडली आहे.

Jun 20, 2016, 06:21 PM IST

कर्करोग, एड्स, मधुमेहासारख्या रोगांवरची औषधं महागणार

कर्करोग, एड्स, मधुमेहासारख्या रोगांवरची औषधं आता महागणार आहेत. एकूण ७४ औषधांच्या आयातीवरची अबकारी सवलत सरकारनं काढून टाकली असल्यानं या औषधांच्या किमतीत मोठी वाढ होणार आहे. विशेषत: कर्करोग आणि एड्सवरचे उपचार महागणार आहेत.

Feb 8, 2016, 11:26 AM IST

एचआयव्ही एड्सबाबत खास मार्गदर्शन

एचआयव्ही एड्सबाबत खास मार्गदर्शन

Dec 1, 2015, 06:17 PM IST

२०३० पर्यंत संपेल एड्सचं दुष्टचक्र

एड्सारखा मोठा आजार २०३० सालापर्यंत संपुष्टात येईल असा अनुमान संयुक्त राष्ट्रानं मांडलाय.

Jul 15, 2015, 05:13 PM IST

VIDEO - KISS केल्याने AIDS होतो का? ऐका इंटरेस्टीग उत्तरं

AIDS हा जीवघेणा आजार असल्याचे सर्वांना माहित आहे. पण AIDS होण्याचे मुख्य कारणे अनेक असली तरी सर्वांचे विचार सेक्स या ठिकाणीच येऊन संपतात. 

Jul 8, 2015, 04:57 PM IST