एच डी कुमारस्वामी

Karnataka Congress MLA Shrimant Patil Goes Missing From Resort Ahead Of Cruical Floor Test PT1M21S

कर्नाटक । काँग्रेसला आणखी एक धक्का, एक आमदार गायब

कर्नाटक सत्ता संघर्ष : काँग्रेसला आणखी एक धक्का, एक आमदार गायब. काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यानंतर आणखी एक आमदार हातातून निसटला आहे.

Jul 18, 2019, 04:00 PM IST
Karnataka Congress MLA Shrimant Patil Goes Missing From Resort Ahead Of Cruical Floor Test Update PT3M42S

मुंबई । कर्नाटकातील काँग्रेसचे गायब आमदार मुंबईत रुग्णालयात

कर्नाटक सत्ता संघर्ष : काँग्रेसचे गायब आमदार मुंबईत रुग्णालयात

Jul 18, 2019, 03:55 PM IST
Karnataka Political Crisis Karnataka Trust Vote Kumarswamy Govt Congtress JDS Update PT2M26S

बंगळुरु । कर्नाटकात कुमारस्वामी सरकारची कसोटी

कर्नाटकात कुमारस्वामी सरकारची कसोटी

Jul 18, 2019, 03:45 PM IST

कर्नाटक सत्ता संघर्ष : काँग्रेसचे गायब आमदार मुंबईत रुग्णालयात

कर्नाटकातील गायब आमदार मुंबईत रुग्णालयात उपचार घेत असल्याचे पुढे आले आहे.  

Jul 18, 2019, 12:28 PM IST

कर्नाटक सत्ता संघर्ष : काँग्रेसला आणखी एक धक्का, एक आमदार गायब

काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यानंतर आणखी एक आमदार हातातून निसटला आहे.  

Jul 18, 2019, 11:02 AM IST

कर्नाटक सत्ता संघर्ष : कुमारस्वामी सरकारपुढे संख्याबळाचे आव्हान

विश्वासदर्शक ठरावापूर्वी कर्नाटकमधील काँग्रेस- जेडीएस आघाडी सरकारचे भवितव्य अधांतरी आहे.  

Jul 18, 2019, 08:45 AM IST

'मतं मोदींना आणि कामं माझ्याकडून हवीत', कुमारस्वामींचं वादग्रस्त वक्तव्य चर्चेत

मुख्यमंत्री कुमारस्वामी आपल्या 'ग्राम वास्तव्य' कार्यक्रमासाठी रायचूरमध्ये दाखल झाले होते

Jun 27, 2019, 01:52 PM IST

कुमारस्वामींच्या शपथविधी सोहळ्यात भाजप विरोधकांचे शक्तीप्रदर्शन

प्रादेशिक पक्षांच्या बळकटीकरणासाठी सर्व प्रादेशिक पक्षांचे नेते शपथविधीला आले असल्याची प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिलीय.

May 23, 2018, 03:29 PM IST

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याआधी कुमारस्वामींचे कर्नाटकसाठी मोठे वक्तव्य

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी एच डी कुमारस्वामी यांनी कर्नाटकसाठी चांगली बातमी दिलेय. 

May 23, 2018, 12:44 PM IST

कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्याची अशी आहे तयारी!

 मुख्यमंत्री म्हणून जेडीएसचे नेते कुमारस्वामी हे शपथ घेणार आहेत. त्यासाठी शपथविधी सोहळ्याची तयारी जोरदार करण्यात आलेय. 

May 23, 2018, 12:20 PM IST