एकदाच

३० डिसेंबरपर्यंत एकावेळी बदलता येतील फक्त ४५०० रुपयांच्या जुन्या नोटा

सरकारने काळा पैश्यावर आणखी कठोर होत आणखी एक निर्णय घोषित केला आहे. ३० डिसेंबरपर्यंत तुम्ही एकावेळी फक्त ४५०० रुपयेच बदलू शकणार आहात. 

Nov 16, 2016, 05:57 PM IST