मुंबईत वीज ठप्प होऊ नये म्हणून उरण येथे प्रकल्प
मुंबईतील वीज ठप्प होऊ नये म्हणून रायगड जिल्ह्यातील उरण येथे प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Oct 23, 2020, 09:43 PM ISTऊर्जा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांवर जबरदस्ती
अहमदनगर तालुक्यातील गर्भगिरी परिसरात उभारलेल्या पवन ऊर्जा प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनी इनरकॉन इंडिया कंपनीने शेतक-यांच्या इच्छा नसतानाही खरेदी केल्या. तसंच जे शेतकरी या कंपनीला विरोध करतात त्या शेतक-यांना कंपनीचे गुंड मारहाण करत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत.
Mar 10, 2013, 07:11 PM IST