उपराष्ट्रपती

पंतप्रधान, उपराष्ट्रपतींसह या नेत्यांनी आज घेतली कोरोनाची लस

भारतात कोरोना साथीच्या विरोधात सुरु असलेला लढा आता एक पाऊल पुढे गेला आहे.

Mar 1, 2021, 05:30 PM IST

भारतातील पहिलं देसी सोशल मीडिया ऍप; उपराष्ट्रपतींच्या हस्ते लॉन्चिंग

भारतातील पहिलं देसी सोशल मीडिया ऍप लॉन्च...

Jul 5, 2020, 02:42 PM IST

'राष्ट्रपतींना तीन तास काढता येत नाहीत?'

६६ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार  सोहळा संपन्न

Dec 24, 2019, 04:10 PM IST

उपराष्ट्रपतींकडून कौतुक होत असलेला चित्रपट टॅक्स फ्री

चित्रपट दिवाळीच्या मुहुर्तावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. 

Oct 11, 2019, 12:28 PM IST

उपराष्ट्रपतींनी फेटाळला सरन्यायाधीशांच्या विरोधातला महाभियोग

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याचं प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी प्रस्ताव फेटाळल्यानं या निर्णयाला विरोधक सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. त्यामुळे सरन्यायाधीशांविरोधातच सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची वेळ विरोधकांवर आलीय. सरन्यायाधीशांविरोधात विरोधीपक्षांनी लावलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचं उपराष्ट्रपतींच्या आदेशात म्हटलंय.  

Apr 23, 2018, 08:34 PM IST

'तुमचं वजन घटवा आणि पक्षाचं वाढवा'

तुमचं वजन कमी करा आणि पक्षाचं वजन घटवा, असा टोला उपराष्ट्रपती वैंकया नायडूंनी काँग्रेस खासदार रेणुका चौधरींना लगावला.

Mar 28, 2018, 08:34 PM IST

'बिफ खायचंय त्यांनी खा, किस करायचा तर करा, फेस्टिवल कशाला?'

ज्यांना बिफ खायचं आहे त्यांनी बिफ खा.

Feb 19, 2018, 05:18 PM IST

उपराष्ट्रपती वेंकैया नायडूंची अशी झाली फसवणूक, संसदेत खुलासा

भारताचे उपराष्ट्रापती वेंकैया नायडू यांची फसवणूक झाल्याचा खुलासा त्यांना संसेदत केला आहे.

Dec 30, 2017, 12:58 PM IST

'आईला नाही तर, अफझल गुरुला सलाम करणार का?’ - उपराष्ट्रपती

‘वंदे मातरम’म्हणजे मातृभूमीला वंदन करणे. मग ते म्हणण्यास लाज का वाटावी? किंवा संकोच का करावा? 

Dec 8, 2017, 10:31 AM IST

या अधिकाऱ्यांपेक्षाही राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींना कमी पगार

देशातील काही उच्चपद अधिकाऱ्यांना राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्यापेक्षा अधिक पगार मिळतो. 

Nov 19, 2017, 04:01 PM IST

व्यंकय्या नायडू यांनी उपराष्ट्रपतिपदाची घेतली शपथ

व्यंकय्या नायडू यांनी उपराष्ट्रपती पदाची शपथ शुक्रवारी घेतली.

Aug 11, 2017, 10:56 AM IST

व्यंकय्या नायडू १३ व्या उपराष्ट्रपदासाठी शपथ घेणार

१३ व्या उपराष्ट्रपती निवड झाल्यानंतर व्यंकय्या नायडू आज उपराष्ट्रपदासाठी शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील.

Aug 11, 2017, 08:13 AM IST

'आता तुम्हाला मनातलं बोलता येईल'

उपराष्ट्रपती हमीद अन्सारींच्या कार्यकाळाचा आजचा शेवटचा दिवस होता.

Aug 10, 2017, 06:43 PM IST