उद्य सामंत

राज्यातील विद्यापिठातील कर्मचाऱ्यांना लवकरच सातवा वेतन आयोग - उदय सामंत

'विद्यापिठातील अधिकारी व कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यात येणार आहे.'

Jan 29, 2020, 10:06 PM IST
Ratnagiri Uday Samant Visited Prolonged ST Bus Stand Depot Site PT1M4S

रत्नागिरी । गेल्या दीड वर्षांपासून एसटी बस स्थानकाचे काम रखडले

गेल्या दीड वर्षांपासून रत्नागिरीच्या एसटी बस स्थानकाचं काम रखडलंय. दीड वर्षात दहा टक्केही काम झालेलं नाही. या रखडलेल्या कामाची पाहणी उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली. वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदाराला मंत्री उदय सामंत यांनी घारेवर धरले.

Jan 12, 2020, 08:20 PM IST

कार्यकर्त्यांनी आघाडीचा धर्म पाळा, नाहीतर कारवाई - उद्य सामंत

सिंधुदुर्गच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस आघाडीचा धर्म पाळला नाही तर पक्षश्रेष्ठी कारवाईचा बडगा उगारेल, असा इशारा सिंधुदुर्गचे संपर्कमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत दिलाय.

Apr 1, 2014, 09:38 AM IST