उत्पादन

जालन्यात तुरीचं मुबलक उत्पादन आल्यानं खरेदी केंद्रांवर रांगा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Mar 31, 2017, 12:25 PM IST

यंदा कांद्याची विक्रमी निर्यात

यंदा कांद्याची विक्रमी निर्यात 

Mar 24, 2017, 10:15 PM IST

किरकोळ बाजारात लसणाचे दर चढेच

उत्पादन वाढलं की भाव कमी होतात. पण लसणाच्याबाबती हे काही खरं होताना दिसत नाहीये. 

Feb 17, 2017, 11:49 AM IST

नोटाबंदीचा औद्योगिक उत्पादनाला फटका

नोटाबंदीचा औद्योगिक उत्पादनाला फटका

Jan 2, 2017, 11:35 PM IST

4 फुटाची एक दुधी...एकाच झाडाला दीड क्विंटल दुधीचे उत्पादन

मुरेना जिल्ह्यात राहणाऱ्या कन्हैयालाल यादवच्या घरात दुधीच झाड आहे. त्याला 4 फुटाची एक दुधी लागली आहे. दिवसेंदिवस त्या दुधीची आणखी वाढ होत आहे.

Sep 11, 2016, 03:29 PM IST

सातपुड्यात काजूचं भरघोस उत्पादन

सातपुड्यात काजूचं भरघोस उत्पादन

Apr 4, 2016, 06:47 PM IST

देशात आजपासून सिगारेट उत्पादकांचे 'नो स्मोकिंग'

मुंबई : प्रमुख सिगारेट उत्पादक कंपन्या असणाऱ्या आयटीसी, गॉडफ्रे फिलीप्स आणि व्हीएसटी यांनी देशात सिगारेट तयार करण्याचे कारखाने १ एप्रिल २०१६ पासून एकमताने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने नव्याने दिलेल्या आदेशाप्रमाणे सिगारेटच्या पाकिटावरील ८५% भागावर तंबाखू सेवनाचे धोके स्पष्टपणे नमूद करण्याचे सांगण्यात आले आहे. याला विरोध म्हणून हा बंद पुकारण्यात आला आहे. 

Apr 2, 2016, 08:44 AM IST

मराठवाड्यात दुष्काळातही तुरींचं विक्रमी उत्पादन

मराठवाड्यात दुष्काळातही तुरींचं विक्रमी उत्पादन

Dec 29, 2015, 10:04 AM IST

अडीच एकरात विक्रमी केळी उत्पादन,

अडीच एकरात विक्रमी केळी उत्पादन, 

Nov 16, 2015, 08:37 PM IST

कांद्याचं उत्पादन वाढलं, 22 टन परदेशी कांदा सडला

व्यापाऱ्यांना साठेबाजी कशी महागात पडू शकते, याचं उदाहरण नवी मुंबईतच्या एपीएमसी मार्केटमध्ये पाहायला मिळतंय. 

Oct 13, 2015, 07:26 PM IST