उत्तर भारतात वादळाचा तडाखा, 20 लोकांचा मृत्यू 50 हून अधिक जखमी
उत्तर भारतात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी वादळ
May 13, 2018, 10:14 PM ISTउत्तर भारतात थंडीची जोरदार लाट
उत्तर भारतात थंडीची जोरदार लाट आली आहे. बुधवारी दिल्लीमध्ये यंदाच्या मोसमातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. राजधानीमध्ये लोधी रोड भागात सर्वात कमी, 2.3 अंश तापमानाची नोंद झाली आहे.
Jan 12, 2017, 09:42 AM ISTउत्तर भारतात हिमवृष्टी, धर्मशाला मैदानावर बर्फाची चादर
कश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हिमवृष्टी होत असल्याने अनेक भागात ठंडी वाढली आहे. जम्मू कश्मीर आणि हिमाचल प्रदेश, शिमलामध्ये हिमवृष्टीने जनजीवन विस्कळीत झालं. अनेक पर्यटक येथे अडकले आहेत.
Jan 10, 2017, 10:01 AM IST