शी झिनपिंग - किम जोंग ऊन यांच्यात द्विपक्षीय चर्चा
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग आणि उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग ऊन यांची द्विपक्षीय चर्चा झाली.
Jun 20, 2018, 10:35 PM ISTम्हणून किम जोंग पोर्टेबल टॉयलेट घेऊन सिंगापूरला गेले
किम जोंग ऊन यांचा आणखी एक विचित्र प्रकार उघड
Jun 12, 2018, 11:43 PM ISTनागरिकांच्या आयुष्यातून चक्क आर्धा तास गायब; देशाने बदलली घड्याळातील वेळ
उत्तर कोरियाच्या घड्याळाचे काटे दक्षिण कोरियासोबत सरकले पुढे
May 5, 2018, 09:04 AM ISTकोरियन युद्धाची अखेर दृष्टीपथात, किम जोंग - ट्रम्पही घेणार गळाभेट?
उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन सीमा ओलांडून दक्षिणेला आले आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जी इन यांची गळाभेट घेतली.
Apr 27, 2018, 08:46 PM ISTकट्टर विरोधकांचे हस्तांदोलन, उत्तर कोरिया - दक्षिण कोरियाचे ऐतिहासिक नवीन पर्व
कट्टर विरोधक असणारे एकमेकांशी युद्धाची भाषा करणाऱ्या देशांच्या प्रमुखांनी हस्तांदोलन केले. उत्तर कोरिया - दक्षिण कोरियाचे ऐतिहासिक नवीन पर्व सुरु झालेय.
Apr 27, 2018, 09:23 AM ISTदोन शत्रू बनणार मित्र? मेमध्ये होऊ शकते किम-ट्रम्प भेट
जगातले सध्याचे कट्टर शत्रू म्हणून ओळखले जाणारे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जाँग ऊन मेच्या अखेरीला भेटणार आहेत.
Mar 9, 2018, 08:49 AM ISTकोरिया | दक्षिण, उत्तर कोरियातला संघर्ष निवळतोय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 7, 2018, 10:51 AM IST...तर अण्वस्त्र कार्यक्रम बंद करण्यास तयार - हूकुमशाहा किम जॉन उन
दक्षिण आणि उत्तर कोरियातील संघर्षावर तोडगा काढण्याच्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश येताना दिसतंय.
Mar 7, 2018, 10:26 AM ISTरिओ ऑलिम्पिकमध्ये पराभव; खेळाडूंना सजा?
रिओ ऑलिंम्पीकमध्ये आपल्या खेळाडूंना स्विकाराव्या लागलेल्या पराभवामुळे उत्तर कोरियाचा हुकुमशाहा भलताच नाराज झाला आहे.
Feb 24, 2018, 10:02 AM ISTअमेरिकेचा दबाव फेल, उत्तर कोरिया करतोय बक्कळ कमाई
निर्बंध घालून उत्तर कोरियांच्या अण्वस्त्र सज्जतेला आळा घालण्याच्या अमेरिका आणि संयुक्त राष्ट्राची 'बॅन डिप्लोमसी' फेल ठरताना दिसत आहे.
Feb 4, 2018, 12:29 PM ISTउत्तर कोरियाचा महासत्ता अमेरिकेनेही घेतला धसका; CIAही चिंतीत
महासत्ता अमेरिकेच्या मनात उत्तर कोरियाच्या दहशतीने चांगलेच घर केल्याचे जाणवते.
Jan 30, 2018, 06:25 PM ISTहिवाळी ऑलिम्पीक २०१८:उत्तर कोरियाचे २२ खेळाडू जाणार दक्षिण कोरियाला
ही स्पर्धा दक्षिण कोरियातील प्योंगयांग येथे ९ ते २७ फेब्रुवारी या काळात पार पडणार आहे.
Jan 21, 2018, 09:19 PM ISTट्रम्पची इच्छा, उ. कोरियाने द. कोरियातल्या हिवाळी ऑलिंपिकमध्ये सहभागी व्हावे !
दोन्ही कोरियन देशांमध्ये सौहार्द निर्माण होण्याची अपेक्षा
Jan 7, 2018, 04:42 PM ISTउत्तर कोरियाला प्रत्युत्तर म्हणून जपान उभी करणार क्षेपणास्त्र बचाव यंत्रणा
किम जोंगच्या उ. कोरियाने यावर्षी जपानवरून दोन क्षेपणास्त्र सोडली होती.
Dec 19, 2017, 05:35 PM IST