'या' फळाच्या नियमित सेवनाने उंची वाढायला होईल मदत
काही विशिष्ट वयापर्यंतच उंची वाढते. त्यामुळे साधारण वयाच्या 18 वर्षापर्यंत मुलांच्या उंचीकडे पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. या वयाच्या टप्प्यावर मुलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात. यामुळे मुलांच्या शरीराच्या वाढीकडे नीट लक्ष देणं गरजेचे ठरते.
Apr 29, 2018, 11:55 AM IST