इस्कॉन

माथी टीळा, गळ्यात माळा अन् मुखी कृष्णकथा! कलाविश्व सोडून मराठमळी अभिनेत्री अध्यात्माच्या वाटेवर

जीवनाचं सार शोधत अशाच एका अभिनेत्रीनं कलाजगतापासन दुरावा पत्करत अध्यात्माची वाट धरली आणि कृष्णभक्तीत आपलं आयुष्य वाहण्याचा निर्णय घेतला.

Aug 18, 2023, 12:59 PM IST

Corona : कोरोनाचा सामना करण्यासाठी गांगुली मैदानात, गरजूंना अन्नदान

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली मैदानात उतरला आहे. 

Apr 5, 2020, 04:20 PM IST

हिंदू संस्थेचं मध्यान्ह भोजन घ्यायला मदरशांचा नकार

मध्य प्रदेशच्या उज्जैनमधल्या तीस मदरशांनी हिंदू संस्थेकडून मिळणारं मध्यान्ह भोजन घ्यायला नकार दिल्याचा आरोप होत आहे.

Aug 6, 2016, 12:25 PM IST

श्रीरामाचा जन्मोत्सव

श्रीरामाचा जन्मोत्सव

Apr 15, 2016, 01:57 PM IST

पालघरमध्ये मध्यान्ह भोजनातून २५ चिमुकल्यांना विषबाधा

पालघरमध्ये मध्यान्ह भोजनातून २५ चिमुकल्यांना विषबाधा

Aug 4, 2015, 10:42 AM IST

रशियात भव्यदिव्य कृष्ण मंदिराची उभारणी

रशियातील सायबेरियन प्रांतातील तोम्स्क शहरात भगवद गितेवरील बंदीच्या विरोधात हिंदु आणि कृष्ण भक्त न्यायालयीन लढाई लढत असताना मॉस्कोत कृष्णाचे भव्य दिव्य मंदिर उभाण्याचे काम चालु आहे. इस्कॉनचे गेली चाळीस वर्षे रशियात मंदिर उभारण्याचे स्वप्न पूर्णत्वास येत आहे.

Dec 25, 2011, 05:31 PM IST