इराक

इराकमध्ये मारल्या गेलेल्या ३९ भारतीयांच्या कुटुंबियांनी घेतली सुषमा स्वराज यांची भेट

या भेटीदरम्यान इराकमध्ये मारल्या गेलेल्या त्या सर्व भारतीयांचे पार्थीव भारतात आणले जाईल, असा विश्वास स्वराज यांनी मृतांच्या कुटुंबियांना दिला.

Mar 26, 2018, 11:07 PM IST

'इराकच्या मोसूलमध्ये बेपत्ता झालेल्या ३९ भारतीयांची हत्या'

मोसुलमध्ये बेपत्ता असलेले सर्व म्हणजेच ३९ ठार झालेत, अशी माहिती परदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिलीय. 

Mar 20, 2018, 11:36 AM IST

इस्लामिक स्टेटच्या विळख्यातून इराकची मुक्तता - अल अबादी

तब्बल तीन वर्षांच्या ऑपरेशननंतर इस्लामिक स्टेटच्या (IS) विळख्यातून इराकची मुक्तचा झाली आहे. इराकचे पंतप्रदान हैदर अल-अबादी यांनी ही मोहीम पूर्ण झाल्याची अधिकृत घोषणा केली. 

Dec 10, 2017, 01:29 PM IST

आयसिसची शेवटची लढाई : इराकी फौजांसमोर कठीण आव्हान

इराकच्या पश्चिमेकडच्या वाळवंटातल्या आयसिसच्या अड्ड्यांवर ताबा मिळवतांना आम्हाला कडव्या झुंजीचा सामना करावा लागतोय, असं वक्तव्य इराकी फौजेच्या जनरल याह्या रसूल यांनी केलयं.

Nov 27, 2017, 08:44 PM IST

इराण-इराक भूकंपातील मृतांची संख्‍या ४५० वर

इराण-इराक सीमेवर भूकंपाने हाहाकार उडाला होता. आता इमारतीचा मातीचा ढीगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या भूकंपात मृत्यू पावलेल्यांच्या आकड्यात वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत ४३० लोक ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Nov 14, 2017, 04:48 PM IST

इराण-इराक सीमेवरील भूकंपातील मृतांचा आकडा ३३०वर

इराणच्या कर्मनशाह प्रांताला बसलेल्या शक्तिशाली भूकंपामुळे किमान ३३० जणांचा मृत्यू झालाय, तर सुमारे ४ हजार नागरिक जखमी झाल्याचा अंदाज आहे. 

Nov 13, 2017, 05:10 PM IST

लिओनल मेस्सीच्या डोळ्यांत रक्ताचे अश्रू, इसिसची धमकी

दहशतवादी संघटना 'इसिस'नं जाहीर केलेल्या एका पोस्टरमुळे पुढच्या वर्षांत आयोजित करण्यात आलेल्या फिफा वर्ल्डकपवर दहशतवादी हल्ल्याची सावट पसरलंय.

Oct 25, 2017, 10:47 PM IST

इराकमध्ये २०००हून अधिक आयसिस दहशतवाद्यांचा खात्मा

जगभरात दहशतवादाचे थैमान घातलेल्या संघटनांपैकी एक इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशदवादी संघटनेच्या २०००हून अधिक दहशतवाद्यांना कंटस्नान घालण्यात आले आहे. इराकमधील मोसुल या पश्चिम विभागातील भाग आयएसच्या प्रभावातून मुक्त करण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत ५० हून अधिक आत्मघातही दहशतवाद्यांचाही खात्मा करण्यात आला. इराक सरकारने लष्कराच्या मदतीने ही कारवाई केली.

Sep 3, 2017, 06:43 PM IST

२४ लाखांच्या टँकमधून निघालं १६ करोडोंचं सोनं!

एखाद्या वाहनाच्या किंवा टँकच्या फ्युएल टाकीमधून सोनं निघाल्याची बातमी कधी तुम्ही वाचलीय... पण, अशी घटना प्रत्यक्षात घडलीय... लंडनच्या एका व्यक्तीला तब्बल १६ करोडोंच्या सोन्याचा लाभ झालाय. 

Apr 11, 2017, 05:35 PM IST

40 वर्षांपूर्वीचा इराण कट्टरतावादी नव्हता!

इराणमध्ये बुरख्याला नको इतकं महत्त्व आहे. कट्टरवादाचा अतिरेक सध्या या देशात सुरू आहे. पण एकेकाळी इराण असा नव्हता.

Nov 2, 2016, 08:51 PM IST

हिजाबच्या सक्तीला धुडकावत हिनाचा एशियन चॅम्पियनशिपवर बहिष्कार

भारतीय शूटर हिना सिद्धू हिनं आशियाई एअरगन शूटिंग चॅम्पियनशिपमधून माघार घेतलीये. या चॅम्पियनशिपमध्ये खेळण्यासाठी 'हिजाब'ची सक्ती करण्यात आली होती. ही सक्ती धुडकावत लावत हिनानं स्वत:च या चॅम्पियनशिपवर बहिष्कार टाकला.  

Oct 29, 2016, 10:59 PM IST

VIDEO : ही वाळूची नदी नाही तर...

सध्या, सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय... तो त्याच्या अनोख्या आणि नवखेपणामुळे... 

Oct 15, 2016, 12:44 PM IST

इसिसच्या दहशतवाद्यांचं मुंडकं शिजवलं... पतीच्या मृत्यूचा बदला

इराकची राजधानी बगदादमध्ये एका बुरखाधारी महिलेनं दहशतवादी संघटना 'इस्लामिक स्टेट'विरुद्ध बंड पुकारलंय. 

Oct 1, 2016, 10:05 PM IST

ISISची 'सेक्‍स स्लेव्हज'ची ऑनलाईन विक्री

इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेचा क्रुरचेहरा जगासमोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका मुलीची विक्री करावयाची आहे. कुमारिका, सुंदर. वयवर्षे १२. तिची किंमत आता साडेबारा हजार डॉलर्स इतकी झाली आहे. तिची विक्री लवकरच होईल.' अशी जाहिरात करण्यात येत आहे.

Jul 6, 2016, 05:29 PM IST