इराक यादवी : ‘आयएसआयएस’चा इतिहास...
इराकमध्ये सध्या सुरु असलेल्या अशांत परिस्थितीला ‘आयएसआयएस’ ही दहशतवादी संघटना जबाबदार आहे. ISIS नं क्रुरतेमध्ये अन्य दहशतवादी संघटनांना मागं टाकलंय.
Jun 19, 2014, 01:17 PM ISTभारतीयांचे अपहरण, नातेवाईक चिंताग्रस्त
इराकमध्ये मोसूल शहरातल्या ४० भारतीय नागरिकांशी भारत सरकारचा कोणताही संपर्क झालेला नाही. त्यामुळे इराकमध्ये असलेल्या भारतीयांचे नातेवाईक अतिशय चिंताग्रस्त आहेत.
Jun 19, 2014, 12:33 PM ISTइराकची अमेरिकेकडे मदत, ओबामांची बैठक
इसिस या अतिरेकी संघटनेचा मुकाबला करण्यासाठी इराक सरकारनं अमेरिकेची मदत मागितली आहे. अमेरिकेनं अतिरेक्यांवर बॉम्बवर्षाव करावा, अशी मागणी इराकी परराष्ट्रमंत्र्यांनी केली आहे.
Jun 19, 2014, 12:19 PM ISTव्हिडिओ: इराकमधली भीषण परिस्थिती आणि नरसंहाराची दृश्यं
इराकमधलं संकट अधिकाधिक गहीरं होत जातंय. इराकमधल्या या अमानूष नरसंहाराचा व्हिडिओ झी मीडियाच्या हाती लागलाय. अतिशय क्रूर असा हा व्हिडिओ तुम्हाला विचलीत करू शकतो.
Jun 18, 2014, 08:14 PM ISTइराकमध्ये 40 भारतीयांचे अपहरण
इराकमध्ये 40 भारतीय कामगारांचे अपहरण करण्यात आले आहेत. मात्र, या अपहरणाची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही.
Jun 18, 2014, 10:13 AM ISTइराकमध्ये यादवी स्वरुप, तेलसाठे धोक्यात
इराकमध्ये सुरू झालेल्या यादवीनं आणखी गंभीर रूप धारण केलंय. इसिस या अतिरेकी संघटनेच्या फौजा राजधानी बगदादच्या जवळ पोहोचल्या आहेत. तेलसाठ्यांवर हल्ले करण्याची शक्यता आहे.
Jun 18, 2014, 08:07 AM ISTइराकमधील संकट वाढलं, २०० भारतीय फसले
इराकमधील वाढत्या संकटात जवळपास २०० भारतीय फसलेले आहेत. केरळच्या ५६ नर्सेसनी सोमवारी बगदादमध्ये भारतीय दूतावासासोबत संपर्क करून इथून निघण्याची अपील केली. यापैकी ४४ टिकरित शहरात आणि १२ दहशतवाद्यांनी काबीज केलेल्या परिसरात फसलेल्या आहेत.
Jun 17, 2014, 05:32 PM ISTइराकमध्ये धुमश्चक्री, भारतावर परिणाम
इराकमध्ये सुरू असलेल्या या धुमश्चक्रीचा भारतावरही परिणाम होणार आहे. इराकमधल्या या संकटामुळे कच्चा तेलाचा भाव प्रति बॅरल १०७ डॉलर्सवर पोहोचलाय. तर ब्रेंट क्रूड ऑईलचा भाव ११४ डॉलर प्रति बॅरल झालाय.
Jun 17, 2014, 11:16 AM ISTइराकमध्ये दहशतवादी गटाचा दोन शहरांवर कब्जा
आखाती युद्धानंतरचा सर्वात मोठा नरसंहार सध्या इराकमध्ये सुरू आहे. इस्लामीक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया किंवा इसिस या अलकायदाचं समर्थन असलेल्या दहशतवादी गटाने इराकमधल्या तिकरत आणि मुसल या शहरांवर कब्जा केलाय.
Jun 17, 2014, 11:12 AM ISTनरसंहार... इराक सैनिकांना उघड-उघड घातल्या गोळ्या
आखाती युद्धानंतरचा सर्वात मोठा नरसंहार सध्या इराकमध्ये सुरू आहे. `इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅन्ड सिरिया किंवा इसिस` या अलकायदाचं समर्थन असलेल्या दहशतवादी गटाने इराकमधल्या तिकरत आणि मुसल या शहरांवर कब्जा केलाय.
Jun 16, 2014, 09:29 PM ISTइराकमध्ये बंडखोर आक्रमण, अमेरिकेची हल्ल्याची तयारी
इराकच्या उत्तरेकडील एका शहरावर कब्जा केल्यानंतर बंडखोरांनी गुरुवारी बगदादच्या दिशेने आगेकूच केली आहे. दरम्यान, अमेरिकेची सुरक्षा इराकमध्ये कमजोर झाली आहे. त्यामुळे हवाई हल्ला करण्याचा विचार अमेरिका करत आहे.
Jun 13, 2014, 11:11 AM ISTजेलवर हल्ला; अल कायदाचे ५०० दहशतवादी फरार!
इराकमध्ये दहशतवाद्यांनी कुख्यात `अबू गरेब`सहीत दोन जेलवर हल्ला केला. यामुळे जवळजवळ ५०० कैद्यांना फरार होण्याची संधी मिळालीय.
Jul 23, 2013, 10:47 AM IST९२ वर्षीय वृद्धाचा २२ वर्षीय तरुणीशी विवाह
नातवांचं आणि आजोबांचं लग्न एकाच मांडवात... होय, हे खरं आहे. बगदादमध्ये ही अशक्य वाटणारी गोष्ट घडलीय. हे आजोबा शेतकरी आहेत.
Jul 8, 2013, 01:03 PM ISTइराकमधील बॉम्बस्फोटात ३० ठार, ७० जखमी
उत्तर इराकमध्ये झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्बस्फोटात ३० ठार ते ३० जण जखमी झालेत. हा हल्ला पोलीस मुख्यालयाच्या परिसरात झाला.
Feb 3, 2013, 03:57 PM ISTइराकच्या उपराष्ट्रपतींना फाशीची शिक्षा
इराकच्या एका न्यायालयाने देशाचे फरार उपराष्ट्रपती तारिक अल हाशेमी यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.शिया मुस्लिम आणि सुरक्षा दलास लक्ष्य करून लोकांची हत्या करणारे एक पथक चालविल्याप्रकरणी न्यायालयाने हाशेमी यांना दोषी ठरविले आहे.
Sep 10, 2012, 01:55 PM IST