पाकिस्ताचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; पत्नीलाही 7 वर्ष जेल
अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात पाकिस्तानी न्यायालयाने इमरान खान यांना 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तर त्यांची पत्नी बुशरा बीबी यांनाही या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले असून त्यांना 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Jan 17, 2025, 01:22 PM ISTइम्रान खान यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा
Imran Khan Relief: 13 डिसेंबर रोजी इम्रान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना या प्रकरणात दुसऱ्यांदा दोषी ठरवले होते.
Dec 22, 2023, 03:16 PM ISTPakistan Crisis : इम्रान खान यांना मोठा दिलासा; अटक बेकायदा, तात्काळ सुटका करण्याचे आदेश
Pakistan Crisis : माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरुंगातून मुक्तता करण्याचे आदेश पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने दिलेत. पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयाने त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचं सांगितले आहे.दरम्यान, इम्रान यांच्या अटकेच्या निषेधार्थ पाकिस्तानमध्ये त्यांच्या पक्षाकडून ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आले. अनेक ठिकाणी दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या.
May 12, 2023, 07:41 AM IST'या' 5 अभिनेत्यांसाठी Deepika Padukone ठरली Unlucky, पुन्हा केलं नाही एकत्र काम
Deepika Padukone चा आज वाढदिवस असून आज ती 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. दीपिकाच्या वाढदिवसानिमित्तानं तिच्या बॉलिवूड करिअरविषयी काही गोष्टी जाणून घेऊया...
Jan 5, 2023, 10:44 AM ISTImran Khan Firing : मोठी बातमी : इम्रान खान यांच्यावर गोळीबार
Imran Khan Attacked In Pakistan : पाकिस्तानातील शहाबाज शरीफ सरकारविरोधात इम्रान खान यांनी मोर्चेबांधणी केली. सरकारविरोधात इम्रान खान यांचा लाहोर ते इस्लामाबाद असा मार्च सुरु आहे. दरम्यान आज गुरुवारी इम्रान खान यांच्या वझीराबादमध्ये रॅलीदरम्यान फायरिंग झाल्याची घटना समोर आलेली आहे.
Nov 3, 2022, 05:28 PM ISTबलात्कारापासून वाचण्यासाठी बुरखा घालण्याचा सल्ला, इम्रान खान झाले ट्रोल
इम्रान खान यांचा जुना व्हिडीओ व्हायरल
Apr 5, 2021, 05:46 PM ISTसंसदेत चीनचा कॅमेरा, पाकिस्तानात हंगामा; पंतप्रधान इम्रान यांची विरोधकांकडून पोलखोल
पाकिस्तानच्या (Pakistan) संसदेत पुन्हा एकदा तीव्र संताप पाहायला मिळाला.
Mar 13, 2021, 07:55 AM ISTपाकिस्तानात इम्रान सरकारच्या शेवटच्या घटका, इम्रान खान यांची खूर्ची डगमळीत
इम्रान खान यांना हा मोठा धक्का
Mar 4, 2021, 09:33 PM ISTपंतप्रधान मोदींना भाऊ मानणाऱ्या Karima Baloch ची हत्या?
Dec 22, 2020, 10:21 PM ISTपाकिस्तानात सत्ता बदलाचे वारे तर अमेरिका निवडणूक प्रचार इस्त्रायलच्या रस्त्यांवर
पाकिस्तानात सत्ता बदलाचे वारे वाहू लागले आहेत. अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा रणसंग्राम आता इस्त्रायलच्या रस्त्यांवर पाहायला मिळत आहे.
Oct 17, 2020, 02:41 PM ISTसंयुक्त राष्ट्रसंघात इम्रान खान यांनी ओकली गरळ; भारताकडून भाषणावर बहिष्कार
इम्रान खान यांनी राजनैतिक शिष्टाचार डावलत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि काश्मीरच्या मुद्द्यावरून भारताला लक्ष्य केले.
Sep 26, 2020, 09:17 AM ISTपाकिस्तानच्या संसदेत इम्रान खान यांच्याकडून लादेनचा 'शहीद' असा उल्लेख
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून ओसामा बिन लादेनचा उल्लेख शहीद असा करण्यात आला आहे.
Jun 25, 2020, 07:38 PM ISTपाकिस्तानातील 'डॉन' दैनिकाच्या संपादकांकडून योगी आदित्यनाथांचे कौतुक
उत्तर प्रदेश सरकारने अत्यंत कठोरपणे लॉकडाऊन राबवला. पाकिस्तानात इम्रान खान सरकारला हे जमले नाही.
Jun 8, 2020, 04:15 PM ISTपाकिस्तानात विमान कोसळलं; ९८ प्रवासी दगावल्याची भीती
निवासी भागात विमान कोसळल्याने मोठी खळबळ माजली आहे.
May 22, 2020, 05:42 PM ISTकोरोनाच्या संकटात पाकिस्तानला कोणत्याच देशाकडून मदत नाही
कोरोना व्हायरसच्या संकटात असलेल्या पाकिस्तानला अजूनपर्यंत कोणत्याच देशाने आर्थिक मदत केलेली नाही.
Apr 27, 2020, 03:39 PM IST