घाटकोपर इमारत दुर्घटना : सुनील शितपवर आरोप, कोण आहे जबाबदार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 25, 2017, 10:05 PM ISTघाटकोपर दुर्घटना : तीन महिन्यांपूर्वी घर घेतलं, डोळ्यांसमोर कुटुंबासह संसार उध्वस्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 25, 2017, 10:04 PM ISTघाटकोपर इमारत दुर्घटना, कोण जबाबदार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 25, 2017, 10:03 PM ISTघाटकोपर दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल
घाटकोपरच्या चार मजली साई दर्शन इमारत दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झालाय.
Jul 25, 2017, 07:38 PM ISTघाटकोपर दुर्घटना : तीन महिन्यांपूर्वी घर घेतलं, डोळ्यांसमोर कुटुंबासह संसार उध्वस्त
घाटकोपरमधल्या साईदर्शन इमारतीत ललित ठक यांनी तीन महिन्यांपूर्वी घर घेतले होते. मात्र घरासह संसारही आजच्या दुर्घटनेमुळे त्यांच्या डोळ्यांसमोर उध्वस्त झाला.
Jul 25, 2017, 06:46 PM ISTघाटकोपर दुर्घटना : तीन महिन्यांच्या बालिकेचा मृतदेह हाती, आई बेपत्ता
घाटकोपरच्या इमारत दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झालाय. ढिगाऱ्याखाली तीन महिन्यांच्या बालिकेचाही मृतदेह सापडला. तर तिची आईदेखील बेपत्ता आहे. अजून ३५ जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
Jul 25, 2017, 03:57 PM ISTघाटकोपर दुर्घटनेला रुग्णालय अंतर्गत बदल बांधकामच जबाबदार?
घाटकोपरमधील दुर्घटनेला इमारतीच्या तळमजल्यावरच्या रुग्णालयाचे बांधकामच जबाबदार असल्याचं आता पुढं आले आहे.
Jul 25, 2017, 03:39 PM ISTघाटकोपरमध्ये इमारत कोसळल्याने १३ जणांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 25, 2017, 02:03 PM ISTघाटकोपर इमारत कोसळण्यामागचं काय आहे कारण ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 25, 2017, 02:02 PM ISTघाटकोपरमध्ये इमारत कोसळली, मदतकार्य सुरु
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 25, 2017, 02:01 PM ISTLive Update: घाटकोपरमध्ये चार मजली इमारत कोसळली
घाटकोपर येथील दामोदर पार्क येथे चार मजल्याची इमारत कोसळल्याची घटना घडली आहे.
Jul 25, 2017, 11:34 AM ISTइमारत कोसळल्याने १२ मजुरांचा मृत्यू, १०० हून अधिक ढिगाऱ्याखाली
जाजमऊ भागामध्ये एक इमारत कोसळल्याने १२ मजुरांचा मृत्यू झाला आहे. अजूनही १०० हून अधिक लोकं याच्या खाली अडकल्याची माहिती मिळते आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचली आहे.
Feb 1, 2017, 04:18 PM ISTभिवंडीत दोन मजली इमारत कोसळली
भिवंडीत दोन मजली इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत पाच ते सहा जण अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. अग्निशन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. भिवंडीतील हनुमान टेकडी भागात ही दुर्घटना घडली आहे.
Aug 7, 2016, 08:47 AM IST