इफ्ताऱ पार्टी

पंतप्रधान नरेंद्र मोदी इफ्ताऱ पार्टीला का जात नाहीत?

'रमझान एक पवित्र सण आहे.  त्यामुळे या पवित्र सणाचं राजकारण होऊ नये असं वाटतं आणि रमझानचं राजकारण करण्याचं पाप मी करणार नाही, ' असं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं होतं, मोदींनी हे उत्तर २०११ सालीच दिलं होतं.

Jul 15, 2015, 11:20 PM IST