Lockdown : अवघ्या एका रुपयात 'या' अम्मा विकतात इडली
कोणीही उपाशी राहू नये म्हणून...
May 10, 2020, 10:52 AM ISTमुंबई । तीन वर्षे टिकणार इडली
तुम्ही आज घरी केलेला ढोकळा, डोसा, केक पुढचे तीन वर्षंही तुम्ही खाऊ शकाल, अशी शक्यता आहे. यासंदर्भात संशोधन करुन एक इडली तयार करण्यात आली आहे. ही इडली चक्क तीन वर्षांपूर्वी तयार केलेली आहे. इडली आता चक्क तीन वर्षं टिकणार आहे, असे महत्त्वाचे संशोधन झाले आहे. तयार अन्न हे जास्त काळ ते सुद्धा तब्बल तीन वर्ष टिकवता येईल, असे तंत्रज्ञान मुंबई विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र विभागातल्या संशोधकांनी विकसित केले आहे.
Feb 9, 2019, 12:15 AM ISTतयार अन्न तीन वर्ष टिकवता येईल, मुंबईतील संशोधकांनी विकसित केले तंत्रज्ञान
तुम्ही आज घरी केलेला ढोकळा, डोसा, केक पुढचे तीन वर्षंही तुम्ही खाऊ शकाल, अशी शक्यता आहे. यासंदर्भात संशोधन झाले आहे.
Feb 8, 2019, 11:28 PM ISTटेस्टी इडलीचे हेल्दी '4' फायदे
इडली हा प्रामुख्याने दक्षिण भारतामध्ये बनवला जाणारा पदार्थ आहे. इडली ही चवीनुसार्, आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाऊ शकते. इडली हलकी फुलकी असल्याने रूग्णांपासून अगदी सामान्यांच्याही आहारात त्याचा समावेश करता येऊ शकतो. म्हणूनच आहारात किंवा नाश्त्याला खुसखुशीत इडलीचा समावेश करणं आरोग्यदायी पर्याय आहे.
Apr 8, 2018, 02:52 PM ISTWorldIdliDay: या '5' ट्विस्टने इडली बनवा अधिक टेस्टी
Mar 30, 2018, 03:43 PM ISTइडली, मेदूवडा सकाळी आणि सायंकाळी डोसा
असेच एक ठिकाण लालबागमध्ये आहे. अगदी सरदार हॉटेलजवळ, दिग्विजय मिलच्या कंपाऊंडला लागून.
Apr 10, 2017, 11:39 AM ISTदिवंगत जयललितांसाठी 68 किलोची इडली!
तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या समर्थकांनी त्यांना अनोखी श्रद्धांजली वाहिलीय.
Dec 20, 2016, 08:01 PM IST