इंदुरीकर महाराज

हभप इंदुरीकर महाराज देशमुख यांचं लोकसभा स्पेशल कीर्तन व्हायरल

हभप इंदुरीकर महाराज देशमुख यांचं लोकसभा निवडणूक स्पेशल कीर्तन व्हायरल झालं आहे. इंदुरीकर महाराज यांचं तिखट बोलणं अनेकांना झोंबतं.

Apr 9, 2019, 11:06 PM IST

'मुलींनो तुम्हाला माहितीय का तुमचा जन्मदाता नेमका कधी रडतो?' - इंदुरीकर महाराज

हभप इंदुरीकर महाराज यांनी आजच्या काळातील मुलींना सल्ला दिला आहे. 

Oct 31, 2018, 09:53 PM IST

इंदुरीकर सांगतायत, 'माझं या एका नेत्यावर विशेष प्रेम, आणि का?'

इंदुरीकर महाराज हे राजकीय नेत्यांवर भाष्य करत नाहीत, पण त्यांनी महाराष्ट्रातील एका राजकीय नेत्यावर भाष्य केलं आहे.

Sep 24, 2018, 03:08 PM IST

'मास्तरांएवढा पगार पोलिसांनाही करा' - इंदुरीकर महाराज

हभप इंदुरीकर महाराज यांचे यूट्यूबवरील व्हिडीओ दररोज ४० लाख लोक पाहतात, असा दावा इंदुरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनात केला आहे.

Jul 13, 2018, 03:46 PM IST

इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनात मुलींना स्वसंरक्षणाचे धडे

हभप इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचे व्हिडीओ यूट्यूबवर प्रचंड लोकप्रिय होत आहेत.

Jul 13, 2018, 03:10 PM IST

इंदुरीकर महाराज बोलतायत प्रेमावर

इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाला महाराष्ट्रातल्या खेडोपाडी हजारो लोकांची गर्दी होते. इंदुरीकर महाराज जास्तच जास्त वेळेस दिवसातून ३ वेळेस किर्तन करतात.

Apr 5, 2017, 09:27 AM IST