इंडिया वि इंग्लंड दुसऱ्या वन डेसाठी कोची सज्ज

इंडिया वि. इंग्लंड : दुसऱ्या वन-डेसाठी कोची सज्ज!

टीम इंडिया आणि इंग्लंड दरम्यानची दुसरी वन-डे कोचीमध्ये रंगणार आहे. पहिली लढत गमावलेल्या टीम इंडियासमोर कमबॅकचे आव्हान असेल तर सीरिजमध्ये १-० नं आघाडी घेतलेल्या इंग्लंड टीमचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलेला असेल. म्हणूनच धोनी सेनेसमोर इंग्लिश ब्रिगेडचं आक्रमण रोखण्याचं कडवं आव्हान असणार आहे.

Jan 14, 2013, 07:01 PM IST