इंडिया ओपन बॅडमिंटन : सिंधूनं गमावला खिताब
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू रविवारी झालेल्या योनेक्स-सनराईज 'डॉ. अखिलेश दास गुप्ता इंडिया ओपन बॅडमिंटन टूर्नामेंट'च्या महिला एकल फायनलमध्ये पराभूत झालीय.
Feb 5, 2018, 05:59 PM ISTइंडिया ओपन: गोल्ड मेडलपासून पी. व्ही सिंधू एक पाऊल दूर, आज फायनल
मागच्या वर्षीची चॅम्पियन आणि पहिल्या स्थानावर असलेली भारताची बॅटमिंटन खेळाडू पी.व्ही सिंधुने थायलंडच्या खेळाडूचा पराभूत करुन इंडिया ओपन 2018 बॅडमिंटन टूर्नमेंटच्या महिला एकेरीमध्ये फायनलमध्ये धडक दिली आहे.
Feb 4, 2018, 02:11 PM ISTकोच विमल कुमारमुळे यशाला गवसणी - सायना नेहवाल
कोच विमल कुमारमुळे यशाला गवसणी - सायना नेहवाल
Mar 31, 2015, 10:15 AM ISTफुलराणी सायनाला इंडिया ओपनचं जेतेपद
भारताची फुलराणी सायना नेहवालने इंडिया ओपनचं जेतेपद मिळवलंय. सायनाने या सुपर सीरिज स्पर्धेच्या फायनलमध्ये थायलंडच्या राचानोक इन्तानोनवर मात केली. सायनाने हा सामना २१-१६, २१-१४ असा जिंकला. बीडब्ल्यू स्पर्धेतील सायनाचं हे सोळावं जेतेपद आहे.
Mar 29, 2015, 09:38 PM IST