इंग्लंड क्रिकेटर

इंग्लंडचा क्रिकेटर बेन स्टोक्सला मोठा झटका

इंग्लंडचा ऑलराऊंडर क्रिकेटर बेन स्टोक्सच्या अडचणीत वाढ झालीये. गेल्या काही दिवसांत त्याचा रस्त्यावर हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला होताय. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड(ईसीबी) ने त्यांच्यावर बंदी घातलीये.

Sep 29, 2017, 05:45 PM IST

इंग्लंडचा युवा क्रिकेटपटू जाफर अन्सारीची क्रिकेटमधून निवृत्ती

इंग्लंडचा युवा क्रिकेटपटू जाफर अन्सारी याने वयाच्या २५ व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय.

Apr 26, 2017, 08:07 PM IST