आशिया सर्वोत्तम शिक्षण संस्था

QS World University Rankings: आशियातील सर्वोत्तम शिक्षण संस्थाच्या यादीत मुंबई विद्यापीठाने पटकावला 'हा' क्रमांक

QS World University Rankings:मागील काही वर्षांच्या तुलनेत विद्यापीठाने वर्ल्ड रँकिंगमध्ये मोठी सुधारणा केली असून 1001-1200 च्या क्रमवारीच्या बँडमधून यावर्षी 711-721 बँडमध्ये प्रवेश केला आहे. 

Jun 6, 2024, 04:17 PM IST