आशियाई एअरगन चॅम्पियनशीप

अभिनव बिंद्राला आशियाई एअरगन चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण

 भारताचा ऑलिम्पिक विजेता नेमबाज अभिनव बिंद्राने आठव्या आशियाई एअरगन चॅम्पियनशीपमध्ये, १० मीटर एअर रायफल इव्हेंटमध्ये सूवर्णपदक पटकावलंय. 

Sep 27, 2015, 06:56 PM IST