आवडती सेक्स पोझिशन

सुंदर तरुणीने सर्वांसमोर रस्त्यावर विचारले, 'तुमची आवडती सेक्स पोझिशन्स'

देशात सेक्स विषयावर चर्चा करण्याबाबत लोक अजुनही लाजतात. किंवा जरी बोलले तरी सखोल चर्चा करत नाहीत. मात्र, मुंबईत एका सुंदर मुलीने भर रस्त्यात तरुणांना विचारले तुमची आवडती सेक्स पोझिशन्स कोणती? यावर काय तरुण-तरुणींनी आपल्या प्रतिक्रिया दिल्यात ते पाहा. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक मुलगी रस्त्यावर लोकांना बिंधास्त विचारत आहे, फेवरेट सेक्स पोझिझन कोणती?

Nov 27, 2015, 05:58 PM IST