आरोप प्रत्यारोप

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप

दिल्ली विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू

Jan 27, 2020, 03:42 PM IST

जेएनयू हल्ल्यावरुन आता आरोप-प्रत्यारोप

 दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये रविवारी तणावाचं रुपांतर हाणामारीत झालं.

Jan 6, 2020, 10:33 PM IST
NAGPUR BLAME GAME ON SHIVSMARAK ISSUE IN NAGPUR SESSION PT2M38S

नागपूर | शिवस्मारकावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

नागपूर | शिवस्मारकावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

Dec 16, 2019, 07:05 PM IST

शिवस्मारकावरून पुन्हा एकदा महाराष्ट्रातलं राजकारण पेटलं

बहुचर्चित शिवस्मारकावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. कोट्यवधी रुपयांच्या शिवस्मारक प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. तर माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Dec 16, 2019, 06:41 PM IST

भारतात बलात्कारांचं प्रमाण वाढलं, लोकसभेत आरोप-प्रत्यारोप

 'रेप इन इंडिया' वक्तव्यावरून लोकसभेत शुक्रवारी जोरदार गदारोळ

Dec 13, 2019, 04:37 PM IST

मराठी अनुवादावरुन आरोप-प्रत्यारोप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 26, 2018, 02:15 PM IST

मुंबई क्रिकेट असोशिएशनमध्ये सुमार कामगिरीवरून ब्लेम गेम

रणजी स्पर्धेतील मुंबई संघाच्या खराब कामगिरीनंतर आता ब्लेमगेम सुरू झालाय. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या झालेल्या बैठकीत सिलेक्टर्स-कोच विरूद्ध कार्यकारिणी सदस्य असा जोरदार वाद झाला.

Jan 17, 2018, 06:44 PM IST

भाजप-शिवसेना जोरदार शाब्दिक तुंबळ, एकमेकांना हिणवले

भाजप आणि शिवसेनेमधलं शाब्दिक युद्ध आता रंगू लागले आहे. भाजपने आपल्या मुखपत्र मनोगतमधून शिवसेनेला सत्तेतून बाहेर कधी पडताय असा सवाल विचारलाय. 

Jun 24, 2016, 03:13 PM IST