आरोग्य व्यवस्थेची पोलखोल! डॉक्टर मोबाईलवर व्हिडिओ बघत होते, जनरेटर दुरुस्ती करणाऱ्याकडून रुग्णावर उपचार
सरकारी रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत
Feb 6, 2023, 02:10 PM ISTCoronavirus : व्यवस्थेच्या अनागोंदी कारभारामुळे पत्रकाराचा मृत्यू; कुटुंबीयांचा आरोप
काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती.
Sep 2, 2020, 02:56 PM ISTटरबूज खाल्यानंतर ४० जणांना विषबाधा, आरोग्य यंत्रणेची धावपळ
जास्त त्रास जाणवत असलेल्या रुग्णांना नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे
Jun 8, 2019, 10:26 AM IST'निपाह'चा सामना करण्यासाठी कस्तुरबा रूग्णालयात 'विशेष वॉर्ड' सज्ज
केरळमधील कोझिकोडे जिल्ह्यामध्ये 'निपाह' व्हायरसमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
May 22, 2018, 06:08 PM ISTठाणे | गर्भवती महिलेला जनावरासाठीचे औषध दिले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 23, 2017, 03:01 PM ISTनाशिक | राज्यातील आरोग्ययंत्रणा खरंच सतर्क आहेत का?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 22, 2017, 09:39 PM ISTराज्यात आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा, नाशिकची स्थिती भयावह
संपूर्ण राज्यातली आरोग्य यंत्रणाच रूग्णशय्येवर आहे. नाशिक विभागात तर विदारक स्थिती आहे. अनेक ठिकाणी डॉक्टर्स नाहीत. स्वाईन फ्लू जिल्ह्यात थैमान घालतोय. बळींची संख्या शंभराजवळ पोहोचली आहे.
Sep 12, 2017, 08:54 PM ISTनवी मुंबई | महापालिका कर्मचारी संपावर, रूग्णालयातील आरोग्यसेवा कोलमडली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2017, 09:43 PM ISTनाशिकमध्ये साथीचे आजार मात्र आरोग्य यंत्रणा सुस्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2017, 09:32 PM ISTम्हसाळा तालुक्यात आरोग्य यंत्रणेचा बोजवारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 25, 2017, 09:23 PM ISTझी एक्सक्लुझिव्ह : दुर्गम भागातील आरोग्य यंत्रणा सलाईनवर
'झी २४ तास'नं सातपुड्यातील आरोग्य व्यवस्थेच्या दुरवस्थेवर प्रकाश टाकणारी मोहीम छेडली आहे. नुकतंच आपल्याला सातपुड्यात सुविधा आहेत पण कुपोषण आणि विविध आजार कसे अद्याप कायम आहेत याचं भयाण वास्तव दाखवलं होतं. आज जिल्ह्यातल्या अपुऱ्या आरोग्य यंत्रणांचा हा रिअॅलिटी चेक...
Apr 14, 2017, 07:20 PM ISTनिवासी डॉक्टरांनी धरली राज्याची आरोग्य यंत्रणा वेठीस
आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारत ४००० निवासी डॉक्टरांनी राज्याच्यी आरोग्य यंत्रणा वेठीला धरली आहे. त्यांच्या बहुतेक मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. तरीही डॉक्टर संपावर गेलेत, अशी माहिती सरकारी सूत्रांकडून देण्यात आली आहे.
Jul 2, 2015, 01:37 PM ISTबीडमधील आरोग्य यंत्रणा सलाईनवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2014, 09:22 PM IST