पूजेसाठी नाही आरोग्यासाठी उपयोगी कापूर, आठ फायदे
कापूर पूजेसाठी किंवा आरती करताना वापरतात. पण आरोग्याच्या दृष्टीने हे खूप फायदेशीर आहे. कापूरचा उपयोग अनेक प्रकारच्या आजारांना दूर पळविण्यासाठी केला जातो. कापूर त्वचा, स्नायू आणि उतींची सूज कमी करण्यात मदत करते.
Jan 14, 2016, 10:26 PM ISTओले मोजे घालून झोपल्यास होतील हे पाच फायदे
तुम्हांला ऐकायला आणि वाचायला विचित्र वाटेल पण ओले मोजे पायात घालून झोपल्यास अनेक आरोग्यसंबंधी फायदे होऊ शकतात. ताप, सर्दी सारख्या अनेक आजारांना ही थेरेपी पळवू शकते.
Jan 1, 2016, 09:32 PM IST