आराध्या बच्चन केस

Video: '11 वर्षांची होऊनही...' Airport वर दिसताच आराध्या बच्चन ट्रोल, सगळ्यांचं लक्ष तिच्या केसांवर

Aaradhya Bachchan Trolled: हल्ली सेलिब्रेटी स्टार कीड्स (Celebrity Star Kids) हे कायमच ह्या ना त्या कारणासाठी चर्चेत असतात. त्यातून त्यांची स्तुती होते पण ट्रोलच जास्त होतात. आता आराध्याचंच बघा ना, तिची बिचारीची हेअरस्टाईल ट्रोलर्सच्या आणि तिच्या कायमच आडवी येते आहे. आता एअरपोर्टवर स्पॉट झाल्यानंतर आराध्या नेटकऱ्यांनी तूफान ट्रोल केलं आहे. 

Jul 22, 2023, 02:28 PM IST