पाहा रणवीरला दुसरं कोणी I love you म्हणताच दीपिकाची प्रतिक्रिया
व्हिडिओ वेधतोय सर्वांचं लक्ष
Nov 18, 2019, 07:31 PM ISTकोण कोण म्हणालं विराटला 'आय लव्ह यू'?
मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर राज्य करणारा विराट कोहली अनेक तरुणींच्या मनावरही राज्य करतो.
Mar 23, 2016, 04:53 PM IST'आय लव्ह यू' म्हणण्याचं नेमकं 'टायमिंग' कसं ओळखाल?
जर तुम्हाला कुणी आवडत असेल, तर आय लव्ह यू म्हणण्याचं नेमकं टायमिंग तुम्ही ओळखलं पाहिजे, नाही तर चुकीच्या टायमिंगला तुम्ही सोन्यासारखे शब्द वापरले, तर तुमच्या हातात निराशा येईल, म्हणून हा सोनेरी क्षण ओळखणे अत्यंत महत्वाचं आहे.
Jan 20, 2016, 02:37 PM ISTजेव्हा तीन महिन्याचे बाळ बोलले आय लव्ह यू...
तीन महिन्यांचे बाळ बोलल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? मात्र, हा चमत्कार अमेरिकत झालाय. अमेरिकेतील एका तीन महिन्याच्या बाळाने ही अशक्य गोष्ट बोलून दाखवली आहे.
Jul 31, 2015, 05:10 PM ISTकिती जणांना I Love You म्हटलंय आपण?
जर आपला प्रियकर किंवा प्रेयसी आपल्याला म्हणत असेल की, आपल्यापूर्वी त्यानं आय लव्ह यू कुणालाही म्हटलं नाही तर ते खोटंही असू शकतं.
Jul 15, 2015, 04:01 PM ISTउत्तरपत्रिकेत 'आय लव्ह यू', 'देवा मला पास कर'
उत्तरपत्रिकेत 'आय लव्ह यू', 'देवा मला पास कर'
Jun 26, 2015, 12:35 PM ISTफेसबुकवर 'आय लव्ह यू' लिहलं तर तुमचं 'शुभमंगल'
या १४ फेब्रुवारीला उगाच हवेत उडू नका, कारण कुणावर फेसबुकवर जाहीर प्रेमव्यक्त करायचं असेल तर तुम्हाला जरा विचार करावा लागेल, कारण यंदा व्हॅलेंटाईन डेला सार्वजनिक ठिकाणांसोबतच सोशल मिडीयावर जाहीर प्रेम व्यक्त करणाऱ्यांवर नजर ठेवणार असल्याची घोषणा हिंदू महासभेने केली आहे.
Feb 5, 2015, 05:33 PM IST