आयसीसी अंडर १९ वर्ल्ड कप

भारताचा झिम्बाब्वेवर १० विकेट राखून विजय

अंडर १९ वर्ल्डकपमध्ये भारताच्या संघाने झिम्बाब्वेवर सहज विजय मिळवलाय. भारताने झिम्बाब्वेला १० विकेट राखून पराभूत केले. 

Jan 19, 2018, 12:10 PM IST