आयफोन ६ एस

हा आयफोन झालाय स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत

 iOS 9 या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणारा या फोनमध्ये ३२ जीबी इंटरनल स्टोअरेज देण्यात आलंय.

Jun 8, 2018, 10:47 AM IST

भारतात आयफोन झाला स्वस्त

 अॅपलने भारतात आपल्या स्मार्टफोनच्या किंमतींमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी कपात केली असून आयफोन ६ एस आणि आयफोन ६ एस प्लसची किंमत १० नाही, १२ नाही तर तब्बल २२ हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे.

Sep 15, 2016, 04:54 PM IST

केवळ १० मिनिटांसाठी... 'आयफोन ६ एस' दहा हजारांत!

तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर 'अॅपल'नं तुम्हाला एक खुशखबर दिलीय.

Apr 1, 2016, 04:27 PM IST