आयपीएस शिवदीप लांडे

आयपीएस शिवदीप लांडे महाराष्ट्रात रूजू

बिहारचा सिंगम अशी ओळख असलेले आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे आजपासून महाराष्ट्र पोलीस सेवेत रूजू झाले आहेत. शिवदीप लांडे यापूर्वी बिहार पोलिस सेवेत कार्यरत होते, तीन वर्षासाठी शिवदीप लांडे यांची बदली महाराष्ट्रात झाली आहे. 

Nov 28, 2016, 09:53 PM IST