Income Tax Return : इन्कम टॅक्स भरत असाल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या, ITR भरण्यासाठी उपयुक्त
Income Tax : तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करत असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहेत. आा ऑनलाइन कर भरण्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे सोपी झाली आहे. जर तुमचे उत्पन्न फक्त पगारातून मिळत असेल तर तुम्हाला रिटर्न भरण्यासाठी कोणत्याही व्यावसायिक मदतीची गरज नाही. तथापि, लोकांना आयकर रिटर्न भरण्यासाठी काही बदलांची देखील महिती असली पाहिजे.
Jun 14, 2023, 02:32 PM ISTमोठी बातमी : IT रिटर्न भरण्यास मुदतवाढ, पण जास्त दिवस नाही!
IT रिटर्न तुम्ही भरला नसले तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. अजुनही संधी गेलेली नाही. सरकारने IT रिटर्न भरण्यासाठी (IT returns) मुदतवाढ दिली आहे.
Dec 31, 2020, 09:45 AM ISTआयटी रिटर्न भरण्याचा उद्या शेवटचा दिवस, तारीख वाढविल्याची अफवा
इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल तर उद्या शेवटचा दिवस आहे.
Aug 30, 2019, 09:50 PM ISTपुणे | हैदराबाद | देशात सर्वाधिक आयकर जमा करण्यात पुणे दुसऱ्या क्रमांकावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2017, 09:17 AM ISTआयटी रिटर्न भरण्याची मुदत ५ ऑगस्टपर्यंत वाढली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2017, 11:53 AM ISTआयटी रिटर्न भरण्याची मुदत वाढली
आयटी रिटर्न भरण्याची मुदत वाढण्यात आली आहे. आता येत्या पाच ऑगस्टपर्यंत आयटी रिटर्न भरता येणार आहे.
Jul 31, 2017, 04:18 PM IST१ एप्रिलपासून बदलणार इन्कम टॅक्सचे १० नियम
नवीन आर्थिक वर्षात सामान्य माणसांच्या संबंधीत काही नियमांमध्ये बदल होणार आहेत.
Mar 27, 2017, 08:16 PM ISTखुशखबर ! आता फ्रीमध्ये मिळवा आयटी रिटर्न फाईल
जर तुम्हाला तुमची आयटी रिचर्न फाईल बनवायची आहे तर आता तुम्हाला यासाठी कोणताही खर्च येणार नाही आहे. आता तुम्ही फ्रीमध्ये आयटी रिटर्न फायल बनवू शकणार आहात. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या एजंटची मदत घेण्याची गरज नाही. कारण आता आयकर विभागाशिवाय बँक देखील ही सेवा तुम्हाला देणार आहे..
Jul 3, 2016, 05:47 PM ISTई फायलिंग : बँक खाते आधारित प्रमाणीकरण सुविधा
आयकर विभागाने (इन्कम टॅक्स) करदात्यांसाठी आता ई-आयटीआर दाखल करण्यासाठी बँक खाते आधारित प्रमाणीकरण सुविधा सुरु केली आहे. ही सुविधा शुक्रवारपासून सुरु झालेय.
May 7, 2016, 01:12 PM ISTसोनियांना भीती, IT- रिटर्न जाहीर करण्याची
सार्वजनिक जीवनात पारदर्शकता यावी, यासाठी बडे नेते आणि प्रशासकीय अधिकारी आपली संपत्तीची माहिती जग जाहीर करतात. मात्र, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना आपली संपत्ती जाहीर करण्याची भीती वाटत आहे. सोनियांच्या मते यामुळे त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा येत असून त्यांच्या सुरक्षेला धोका आहे.
Feb 24, 2012, 03:10 PM IST