आमदारकी

आमदारकीसाठी उर्मिलाचं नाव चर्चेत, जुने शिवसैनिक मात्र नाराज

 शिवसैनिकांमध्ये याबाबत कुजबुज सुरु झाली आहे. 

Oct 31, 2020, 07:31 PM IST

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर होणार शिवसेना आमदार

तसेच ही ऑफर उर्मिला मातोंडकरने स्वीकारली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Oct 30, 2020, 07:48 PM IST

राजू शेट्टींचं चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर, 'शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर....'

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टी यांच्या वाट्याला आलेल्या आमदारकीवरुन त्यांना चांगलाच टोला लगावला होता. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारी तुटपुंजी रक्कम आणि राज्यातील शेकऱ्यांपुढे असणारं युरियाच्या कमी पुरवठ्याचं संकट या गोष्टी अधोरेखित करत आमदार झाल्यावरच शेकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणार असल्याचं दिसतं असा टोला पाटील यांनी लगावला. ज्यानंतर आता राजू शेट्टी यांनी ट्विट करत पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे. 

Jul 17, 2020, 06:51 PM IST

'शेतकरी नेता म्हणवून घेणारे आमदारकी मिळणार असल्याचं कळताच शांत'

चंद्रकांत पाटील यांचा राजू शेट्टींना टोला 

 

Jul 17, 2020, 02:54 PM IST

विखेंचा आमदारकीचाही राजीनामा, जाता जाता काँग्रेसला मोठा धक्का देणार?

आमदारकीचा राजीनामा दिल्यानं आता विखे पाटील यांचा भाजपा प्रवेशाचा मार्ग मोकळा झालाय

Jun 4, 2019, 01:58 PM IST

शिवसेनेत वादग्रस्त व्यक्तिमत्वाला मिळणार आमदारकी ?

 यांना उमेदवारी दिल्यास पक्षात मोठा वाद होण्याचीही चिन्ह आहेत. 

Jun 28, 2018, 11:18 AM IST

राणेंनंतर रिक्त आमदारकीच्या जागेवर आज निवडणूक

 राणेंनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आज या जागेसाठी निवडणूक होणार आहे. 

Dec 7, 2017, 08:25 AM IST

शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांची आमदारकी रद्द

औरंगाबाद खंडपीठाने आमदार अर्जुन खोतखरांची आमदारकी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. 

Nov 24, 2017, 11:57 AM IST

यावेळीही विधान परिषदेच्या आमदारकीसाठी चेहरे बदलणार नाहीत

( अमित जोशी, झी २४ तास, मुंबई ) स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेवर निवडून दिल्या जाणाऱ्या आठ जागांसाठी येत्या २७ डिसेंबरला निवडणूक होतेय. या निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलाय. तर सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये याबाबत अद्याप साधी चर्चाही झालेली नाही.

Nov 25, 2015, 10:54 PM IST

`पाच कोटींमध्ये आमदारकी मिळवून देतो...`

मुंबईत जुहू इथं राहणाऱ्या मनोज तिवारी यांना काँग्रेसकडून विधान परिषदेत आमदारकी मिळवून देतो, असं सांगून हितेश झवेरी आणि पराग शहा या तरुणांनी तब्बल पाच कोटींना गंडा घातला आहे.

Apr 3, 2013, 11:34 AM IST