नाशकात आदीवासींचे धनगर समाज विेरोधात आंदोलन
Jul 26, 2014, 09:29 PM ISTआदिवासी : ऐकलं नाही असं काही...
दसरा-दिवाळी हे जोडशब्द एक वेगळाच उत्साह घेऊन येतात. दसऱ्यापेक्षाही दिवाळी हा अधिक मोठा आनंदोत्सव. अपवाद बहुदा जव्हार-मोखाड्याच्या आदिवासींचाच... कारण तिथं जास्त महत्त्व असतं ते दस-याला. जव्हार ही देशातल्या पहिल्या आदिवासी संस्थानाची राजधानी. दस-याला आपल्या राजाला सोनं द्यायला यायची गेल्या शेकडो वर्षांची परंपरा हे आदिवासी बांधव आजही पाळतायत.
Nov 1, 2013, 03:11 PM ISTभयानक : ४ अल्पवयीन मुलींवर २५ जण तुटून पडले!
झारखंडमधील पाकूर जिल्ह्यातील लिट्टीपाडा या भागात जवळजवळ २५ जणांनी चार आदिवसी मुलींवर सामूहिक बलात्कार केलाय.
Jul 16, 2013, 09:43 AM IST