आठवी

पाचवी ते आठवीची परीक्षा न घेण्याची पद्धत बंद होणार

पाचवी ते आठवीची परीक्षा न घेण्याची पद्धत बंद करण्यात येणार आहे.

May 21, 2018, 02:27 PM IST

आठवीच्या पुस्तकात बाळ गंगाधर टिळकांचा 'फादर ऑफ टेररिज्म' उल्लेख

टिळकांनी राष्ट्रीय आंदोलनाचा रस्ता दाखविला म्हणून त्या 'दहशतवादाचे जनक' म्हटले जाते असे या पुस्तकात लिहिले आहे. 

May 12, 2018, 10:29 AM IST

आठवीच्या पुस्तकातून नेहरुंचं नाव वगळलं

आठवीच्या पुस्तकातून नेहरुंचं नाव वगळलं

May 9, 2016, 02:13 PM IST

पहिले ते आठवीपर्यंत आता सक्तीची परीक्षा

नापास न करण्याचे धोरण आता बंद होणार आहे. त्यामुळे पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा पुन्हा सक्तीची करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. त्यामुळे महाराष्ट्रात पहिले ते आठवीपर्यंत नापास न करण्याचे धोरण बदलावे लागणार आहे.

Aug 21, 2015, 10:08 AM IST

आठवीच्या मुलांकडून सहावीतल्या मुलीवर बलात्कार

झारखंडच्या लोहरदगामध्ये मानवतेल काळीमा फासणारी घटना घडली आहे. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या काही मुलांनी सहावीत शिकणाऱ्या मुलीवर शाळेच्या परिसरातच बलात्कार केलाय.

Apr 23, 2014, 03:40 PM IST