आजच्या मराठी बातम्या

घरात घुसलेला साप महिलेने गळ्यात टाकला; म्हणाली, माझ्या मुलानेच पुर्नजन्म घेतलाय, पण 2 दिवसातच...

Trending News In Marathi: साप घरात आला अन् कुटुंबीयांची एकच धांदल उडाली. पण महिलेने मात्र भलताच समज करुन घेतला.

Oct 20, 2023, 01:42 PM IST

घराला 11 केव्हीचा करंट देऊन संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याचा प्रयत्न, सांगलीत खळबळ!

Sangali Crime News: सांगलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबाला ठार मारण्यासाठी आरोपींनी रचलेला कट ऐकून पायाखालची जमिनच सरकेल. 

Oct 4, 2023, 06:12 PM IST

एक वर्षांचा पुतण्या सतत रडायचा, वैतागलेल्या काकाने त्याचा गळाच आवळला

Crime News Today: नात्याला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. पुतण्याच्या सततच्या रडण्याला वैतागलेल्या काकाने त्याचा जीवच घेतला आहे. 

Sep 10, 2023, 02:49 PM IST

लठ्ठपणामुळं त्रासलेल्या महिलेने शस्त्रक्रिया केली पण घडलं भलतंच, ओढावला मृत्यू

Trending News In Marathi: लठ्ठपणावर मात करण्यासाठी एका महिलेने शस्त्रक्रियेचा मार्ग पत्करला मात्र, याच शस्त्रक्रियेमुळं तिला जीव गमवावा लागला आहे. 

Aug 23, 2023, 06:44 PM IST

महिलेचा दफनविधी झाला, ११ दिवसानंतर कबरीतून येऊ लागले काळीज चिरणारे आवाज, भयानक सत्य समोर

Woman Buried Alive: महिलेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहिर केले. त्यानंतर कुटुंबायीनी तिच्यावर अत्यंसस्कार केले. मात्र, ११ दिवसांनंतर तिच्या कबरीतून येऊ लागले भयानक आवाज

Aug 20, 2023, 04:06 PM IST

पॉर्न पाहिल्यानंतर सहा वर्षांच्या बहिणीवर बलात्काराचा प्रयत्न; तिने आरडाओरडा करताच...

Crime News In Marathi: सहा वर्षांच्या बहिणीवर तिच्याच चुलत भावाने बलात्काराचा प्रयत्न करुन हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Aug 20, 2023, 12:02 PM IST

पतीच्या उपचारांसाठी व्याजी पैसे मागायला गेली, महिलेवर ओढावला भयंकर प्रसंग; सावकारानेच...

Crime News In Marathi: पतीच्या उपचारांसाठी व्याजी पैसे मागण्यासाठी गेलेल्या महिलेवर एका व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

Aug 10, 2023, 04:30 PM IST

फिल्मी स्टाइल थरार...; आईच्या बॉयफ्रेंडला संपवले, सोशल मीडिया स्टारनेच रचला होता जीवघेणा कट

Girl Killed Mother Boyfriend: सोशल मीडिया स्टारने तिच्याच आईच्या प्रियकराची हत्या घडवून आणली आहे. या प्रकराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Aug 8, 2023, 03:25 PM IST

अजबच! घरात सापडली 200 वर्षे जुनी प्राचीन गुहा, तरुणी धाडस करत आत गेली; पण...

Trending News: एका तरुणीला तिच्या घरातच सुमारे 200 वर्ष प्राचीन गुहा सापडली आहे. त्यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Aug 7, 2023, 11:39 AM IST

एकाच तरुणावर दोन बहिणींचा जीव जडला; रागाच्या भरात मोठीने धाकटीच्या डोक्यात...

Love Triangle News Today: छत्तीसगडमध्ये एक भयंकर प्रकार समोर आला आहे. प्रेमाच्या प्रकरणातून एका बहिणीने दुसरीचा जीव घेतला आहे. 

Jul 23, 2023, 06:49 PM IST

नवरा गावाला येताच जीवानिशी गेला; दोन बायकांनीच केली हत्या, कारण...

Husband Killed By Two Wifes: दोन्ही बायकानी आपल्याच नवऱ्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. 

Jul 10, 2023, 04:27 PM IST

बोकडाच्या डोळ्यामुळं तरुणावर ओढावला मृत्यू, नवस फेडायला बळी दिला नंतर घडलं...

Goat Eye Takes Life: बोकडाच्या डोळ्यामुळं कधी कोणाचा जीव जाऊ शकतो का? पण भारतात अशी घटना घडली आहे. काय घडलं नेमकं पाहा

Jul 4, 2023, 11:16 AM IST

इनोव्हा कार आणि 11 लाखांसाठी महिलेला All Out पाजले, पतीनेच रचला होता कट

Delhi Crime News: महिलेने माहेरच्याकडून हुंडा आणण्यास नकार दिल्यावर सासरच्या मंडळीने तिला ऑलआऊट जबरदस्ती ऑल आऊट पाजण्याचा प्रयत्न केला. 

 

Jun 17, 2023, 04:37 PM IST

10वीच्या विद्यार्थ्याला मक्याच्या शेतात नेऊन पेट्रोल टाकून जिवंत जाळलं; विचारलं तर म्हणाला "माझ्या बहिणीला...."

Boy Found Burnt To Death: ट्युशनला निघालेल्या 10वीच्या विद्यार्थ्याला मक्याच्या शेतात नेऊन पेट्रोल टाकून जिवंत जाळले. आरोपीने कारण सांगताच पोलिसांनाही बसला धक्का 

Jun 17, 2023, 01:45 PM IST

लग्नानंतर महिलेला कळले पतीचे धक्कादायक सत्य, तर सासऱ्यांनी बंदुकीच्या जोरावर...

Woman Accuses Father In Law Of Molestation: लग्नाला एक महिना झाल्यानंतर महिलेने सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

Jun 15, 2023, 12:23 PM IST