आग्रात ताजमहल आहे, त्या जमिनीवर आधी काय होतं?
Tajmahal Interesting Facts in Marathi : उत्तर प्रदेशमधील आग्रा इथं यमुनानदीकाठी असलेले ताजमहल हे एक स्मारक असून जगातील सात आश्चर्यांपैकी एक गणले जातं. 1983 मध्ये, ताजमहालला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात स्थान मिळालं.
Oct 2, 2024, 06:07 PM ISTआग्र्याचे महापौर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना देणार खास भेट
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी आग्रा सज्ज
Feb 23, 2020, 06:42 PM ISTमिसेस प्रिसिडेंटसोबत ताज भेटीस जाणार डोनाल्ड ट्रम्प
वाह'ताज'...! आग्र्यात केली जातेय अशी तयारी...
Feb 23, 2020, 12:39 PM ISTउत्तर प्रदेश सरकार आग्रा शहराचं नाव बदलण्याच्या तयारीत
आणखी एका शहराचं नाव बदलणार...
Nov 19, 2019, 11:32 AM IST...म्हणून चक्क त्याने पोलीस स्टेशनची लाईटच कापली
या प्रकारानंतर सगळीकडे याचीच चर्चा...
Aug 1, 2019, 05:59 PM ISTजगातलं सातवं आश्चर्य असलेल्या 'ताजमहाल'मध्ये पसरली दुर्गंधी
'परिसरातील अस्वच्छता पाहून हे पर्यटक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानाबद्दल काय विचार करतील?'
Jun 29, 2019, 11:51 AM ISTअलाहबाद आणि फैजाबाद नंतर आता 'या' शहराचं नाव बदलण्याची मागणी
आता ऐतिहासिक शहराचं नाव बदलण्याची मागणी होऊ लागलीय.
Nov 11, 2018, 07:35 AM ISTफेसबुक लाईव्ह आत्महत्या करत असताना पाहत होते २७५० जण
तरुणाने आत्महत्या करताना फेसबुकवर लाईव्ह करत आपल्या आत्महत्येचे कारण स्पष्ट केले.
Jul 12, 2018, 09:25 PM ISTसैन्यात भरती न झाल्याच्या दु:खात Facebook LIVE करत केली आत्महत्या
तरुणाने स्वत:ला फाशी लावत फेसबुकवर लाईव्ह व्हिडिओ सुरु केला.
Jul 11, 2018, 11:32 PM ISTउंदरांमुळे काही मिनिटात कोसळली इमारत
आग्रा येथे अवघ्या काही मिनिटात एक तीन मजली इमारत कोसळली आहे. इमारत कोसळण्याचं सर्वात मोठं कारण उंदीर असल्याचं बोललं जातं आहे. आग्र्याच्या छत्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या टेकडीवर उंदरांचा सुळसुळाट आहे. या उंदरांनीच इमारतीचा पाया पोखरून काढला असावा अशी चर्चा सध्या या परिसरात आहे.
Apr 16, 2018, 11:44 AM ISTउत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देणार ताजमहालला भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 26, 2017, 09:59 AM ISTमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देणार ताजमहालला भेट
भारतीय इतिहासात आणि संस्कृतीत ताजमहलच्या संदर्भातील वाद सुरू असतानाच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज ताजमहालला भेट देणार आहेत.
Oct 26, 2017, 09:21 AM ISTVIDEO : लखनऊ-आग्रा हायवेवर वायूसेनेच्या लढाऊ विमानांच्या चित्तथरारक कवायती
लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस हायवेवरच्या उन्नाव शहराजवळ आज वायूसेनेच्या विमानांनी डोळ्याचं पारणं फेड़णाऱ्या कवायती सादर केल्या.
Oct 24, 2017, 11:52 PM ISTकोणीतरी माझी किडनी खरेदी करा, मुलांच्या शिक्षणासाठी आईची आर्त साद
एका चार मुलांच्या आईवर आभाळ कोसळलेय. मुलांच्या शिक्षणासाठी तिने टोकाचे पाऊल उचललेय. स्वत:ची किडनी विक्रीला काढलेय.
Jun 1, 2017, 06:31 PM IST