आक्रमकता

'आक्रमकता चांगली, पण त्याचा हा अर्थ नाही', सचिन नाराज

म्हणून ती मॅच बघून सचिन तेंडुलकर निराश झाला

Feb 24, 2020, 07:08 PM IST

जॅक कॅलिसचा सल्ला, ऐकून भडकतील विराटचे चाहते

पोर्ट एलिजाबेथमध्ये खेळवण्यात आलेल्या पाचव्या वनडेमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेला ७३ रन्सनी हरवलं.

Feb 15, 2018, 05:17 PM IST

'विराट' आक्रमकतेचं चहुकडून कौतुक!

विराट कोहली सध्या क्रिकेटच्या मैदानावर अधिराज्य गाजवतोय. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये या दिल्लीकर बॅट्समनचाच बोलबाला आहे. विराटच्या आक्रमक भूमिकेमुळे त्यानं सलग पाच टेस्ट सीरिज जिंकण्याची किमया साधली आहे. सुरुवातीला आक्रमक अंदाजामुळे कायमच टीकेचं लक्ष्य झालेल्या कोहलीच्या आक्रमकतेचं आता क्रिकेटच्या दुनियेतून कौतुक केलं जातंय.

Dec 21, 2016, 09:12 PM IST

कोहलीच्या आक्रमकतेस विरोध करणार नाही :कुंबळे

 टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली याच्या आक्रमकतेस आपण विरोध करणार नसल्याचं नवनियुक्‍त प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी म्हटलंय. 

Jul 4, 2016, 06:04 PM IST

अपशब्द वापरणं म्हणजे आक्रमकता नव्हे, धोनीनं सुनावलं!

टेस्ट कॅप्टन विराट कोहली याच्या आक्रमकतेवर  भारताचा सीमित ओव्हर्सचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीननं बोट ठेवलंय. सोबतच, आपला अनुभवाचा सल्लाही त्यानं कोहलीला दिलाय. 

Oct 2, 2015, 01:56 PM IST

थंडपेयांमुळं वाढते मुलांमधली आक्रमकता

थंडपेयं जास्त पिण्यानं मुलांमधली आक्रमकता वाढत असून त्यांच्यातली एकाग्रता कमी होते. समाजापासून दूर राहण्याच्या मुलांच्या प्रवृत्तीतही थंडपेयांमुळं वाढ होते.

Aug 18, 2013, 09:44 AM IST