आईफोन

'मेड इन इंडिया iPhone 15 अजिबात घेऊ नका,' भारताचं यश पाहून चीन घाबरला? म्हणतो 'भारतीय घाणेरडे, वरणाचा वास...,'

चीनमधील सोशल मीडिया वीबोवर युजर्स मेड इन इंडिया iPhone 15 वरुन भारताची खिल्ली उडवत आहेत. मेड इन इंडिया iPhone 15 चा कव्हर काढताच तुम्हाला वरणाचा वास येईल असं ते म्हणत आहेत. 

 

Sep 25, 2023, 06:49 PM IST

हे आहे iPhone 12 बंद करण्याचं खरं कारण! तुमच्याकडे असेल तर आताच करा चेक

iPhone 12: फ्रान्सच्या युजर्सकडून सध्याचे आयफोन अपडेटद्वारे दुरुस्त करण्यास किंवा देशात विकले गेलेले प्रत्येक आयफोन 12 परत घेण्यास देखील सांगण्यात आले आहे. 

Sep 15, 2023, 05:04 PM IST

'हा' फोन आहे आयफोनला उत्तम पर्याय !

अॅपलचा फोन आपल्याकडे देखील असावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. या फोनच्या खास लुकमुळे तो आकर्षक दिसतो.

Sep 19, 2017, 10:30 AM IST

आयफोनवर 'येथे' मिळतेय ११ हजारांची सूट !

नवी दिल्ली : आयफोन घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. अप्पल आयफोन ७ प्लस १२८ जीबी मॉडेलवर आता ११००० रुपयांची सवलत आहे. 

Aug 28, 2017, 12:02 PM IST

या वेबसाईटवर आयफोन फक्त ५,९९० रुपयांना उपलब्ध !

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट ची बंपर ऑफर्स चालू असतानाच पेटीएमने त्यांच्या डिस्कॉऊंट ऑफरची घोषणा केली. ही ऑफर पण इतर वेबसाईटने दिलेल्या ऑफर्स इतकी आकर्षक आहे. अशी महासेल ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट पेटीएमतर्फे सुरु करण्यात आली आहे. या सेलमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्सबरोबरच आयफोन देखील अगदी माफक किंमतीत उपलब्ध आहे. ऑफर असल्यामुळे पेटीएम मॉल अॅपवर 'आयफोन एस ई' केवळ ५,९९० रुपयांना मिळत आहे. 

Aug 9, 2017, 05:01 PM IST

iPhone वर १७ हजार रुपयांची सूट

 Apple च्या  iPhone SE वर मोठी सूट देण्यात येत आहे. हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर पेटीएमवरून तुम्ही तो खरेदी करू शकतात. 

Aug 4, 2017, 10:47 PM IST