घरी आणलेले आंबे जास्त दिवस फ्रेश ठेवण्याच्या टिप्स
उन्हाळ्यात प्रत्येक घरात आंबे खायला आणले जातात. प्रत्येक सिझनमध्ये अनेक प्रकारचे आंबे पाहायला मिळतात. घरांमध्ये 5-6 डझन आंबे एकाचवेळी आणले जातात. प्रत्येकाला रोज थोडे थोडे खायचे असतात. अशावेळी आंबे लवकर खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात. आंबे जास्त काळ फ्रेश ठेवणे कठीण आहे. पण काही टिप्स फॉलो करुन तुम्ही हे करु शकता. आंबे पिकण्याची प्रक्रिया हळू करण्यासाठी ते फ्रिजरमध्ये 10 ते 13 डिग्री सेल्सियस तापमानात ठेवा.
May 24, 2024, 08:43 PM ISTकहर! भांडणाचा फायदा घेत वाटसरुंकडून आंब्यांची लूट
त्यांनी हजारो रुपयांचा आंबा पळवला; व्हिडिओ व्हायरल
May 22, 2020, 05:23 PM ISTपुणे : दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा नैवेद्य
पुणे : दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा नैवेद्य
May 7, 2019, 10:00 AM ISTनाशिक | 'ते' आंबे संभाजी भिडे यांना भोवणार; चौकशीत भिडे दोषी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 10, 2018, 09:42 AM ISTसंभाजी भिडेंच्या सभांवर बंदी घाला, आठवलेंची मागणी
आठवलेंनी भिंडेंच्या सभांवर बंदी घालण्याची मागणी केली.
Jun 12, 2018, 01:56 PM ISTश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ११ हजार आंब्यांचा नैवद्य
तुम्हीच पाहा कसा आहे, दगडूशेठ हलवाई गणपतीला ११ हजार आंब्यांचा नैवद्य...
Apr 18, 2018, 12:07 PM ISTअक्षय्य तृतीया विशेष : 'या' आरोग्यदायी फायद्यांंसाठी आजपासून आंंब्यावर ताव मारा
.... या फायद्यांंसाठी आहारात आंब्याचा नक्की समावेश करा
Apr 18, 2018, 12:01 PM ISTधक्कादायक: आंबे तोडू दिले नाही म्हणून शेजाऱ्यांनी मुलीला जाळलं
आंबे तोडण्यापासून रोखल्यानं संतापलेल्या शेजाऱ्यांनी बागमालकाच्या मुलीला जीवंत जाळल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशमधील फतेहपूर इथं घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Jun 14, 2015, 07:05 PM ISTपिकलेल्या आंब्याच्या 'विषा'पासून सावधान!
आंबे खायला तुम्हांला आवडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. उन्हाळा सुरू झाला की बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे आंबे विकायला सुरूवात होती. पण आंबा तोच चांगला जो तुमच्या प्रकृतीसाठी चांगला आहे.
Jun 12, 2015, 03:53 PM ISTनीतेश राणे पाठवणार मंत्र्यांना सडके आंबे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2015, 12:20 PM ISTआंतरराष्ट्रीय बाजारात पाकच्या आंब्यांची धूम!
आंब्यांचा सीझन आता संपलाय पम तरीही बाजारात आंबे अजूनही मिळतायत. यंदा भारतीय आंब्यांना यूरोपियन यूनियननं लाल झेंडा दाखवला पण, याचा फायदा मात्र पाकिस्तानी आंबे निर्यातदारांनी चांगलाच उठवलाय.
Aug 30, 2014, 09:04 PM IST