आंदोलन

फेरीवाल्यांचा प्रश्न पालिकेचा - माधव भंडारी

फेरीवाल्यांचा प्रश्न हा त्या - त्या संबंधित महापालिकेचा आहे. महापालिकेने वेळेवर निर्णय घेतले नाहीत. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झालं असून याला जबादार महापालिका आहेत, असं मत भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केलं.

Nov 2, 2017, 09:29 AM IST

फेरीवाले पाठिंबा आंदोलनावेळी कुठे होते संजय निरुपम?

मुंबईत काँग्रेसनं आयोजित केलेल्या फेरीवाला सन्मान मोर्चात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम हे सहभागी झालेले दिसले नाहीत. 

Nov 2, 2017, 09:15 AM IST

मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू

मुंबईत 29 सप्टेंबरला एल्फिस्टन स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कामाकडे बोट दाखवत मनसे पुन्हा आक्रमक झाली आहे.

Nov 1, 2017, 09:38 AM IST

सुकाणू समितीचा पुन्हा सरकारविरोधात एल्गार

शेतकरी सुकाणू समितीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत आंदोलनाबाबतचा निर्णय घेण्यात आला.

Oct 31, 2017, 07:39 PM IST

मनसेच्या आंदोलनाचा बार फुसकाच

मनसे कार्यकर्त्यांनी आपल्या स्टाईलनं शनिवारी ठाण्यात फेरीवाल्यांविरोधात आंदोलनाची स्टंट बाजी केली. 

Oct 23, 2017, 12:18 AM IST

एसटी संप: आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांचं विविध मार्गानं आंदोलनं

आपल्या मागण्यांकडं लक्ष वेधण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मार्गानं आंदोलनं करण्यास सुरुवात केली आहे.

Oct 20, 2017, 05:11 PM IST

एसटी कर्मचारी संपावर ठाम

एसटी कर्मचा-यांच्या संपावर तोडगा काढण्यात राज्य सरकारला अपयश आलं आहे. त्यामुळं आज मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी बेमूदत संपावर जाणार हे निश्चित आहे.

Oct 16, 2017, 10:33 PM IST

भटक्या कुत्र्यांच्या समस्येविरोधात मनसेचं लातुरात आंदोलन

लातूर महानगरपालिकेच्या हद्दीत मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे

Oct 14, 2017, 05:23 PM IST