अॅस्पायर

फोर्डने अॅस्पायर, फिगोच्या किंमतीत केली कपात

कार कंपनी फोर्डने विक्री वाढवण्याच्या हेतूने आपल्या काही मॉडेलच्या किंमतीत कपात केल्याची घोषणा केलीये. फोर्ड अॅस्पायर आणि फोर्ड फिगोच्या किंमतीत तब्बल ९१ हजार रुपयांपर्यंतची घट करण्यात आलीये. 

Aug 11, 2016, 02:08 PM IST